लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak

Neet exam paper leak, Latest Marathi News

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  
Read More
‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी - Marathi News | Transfer of two arrestees in 'NEET' case; CBI to investigate, Latur Court allowed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी

पुढील तपासासाठी लातुरात पाेलिस काेठडीत असलेल्या दाेघांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक दिल्लीतून रविवारी लातुरात धडकले. ...

RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...” - Marathi News | congress mallikarjun kharge replied vice president jagdeep dhankhar in rajya sabha over neet and net paper leak issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

Mallikarjun Kharge Replied Jagdeep Dhankhar in Rajya Sabha: शंभर वेळा म्हणेन की RSS आणि तुम्ही देशाचा नाश करत आहात, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीका केली. ...

पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले - Marathi News | Question asked by Rohit Pawar in vidhan sabha on NEET paper leak, Devendra Fadnavis answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले

नीट पेपर फुटीचे कनेक्शन महाराष्ट्रातही आढळलं असून याठिकाणी लातूरमध्ये २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले.  ...

Neet and Agnipath ‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती - Marathi News | Stormy discussion on 'Neet', 'Agnipath' from today In parliament; Opponents planned a strategy to surround the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Neet and Agnipath ‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती

Stormy discussion on 'Neet', 'Agnipath' from today In parliament; Opponents planned a strategy to surround the government अधिवेशनाचा दुसरा आठवडा, एनटीएद्वारे ५ मे रोजी सुमारे २४ लाख उमेदवारांसह नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली होती. ...

NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार - Marathi News | NEET Paper Leak: Accused teacher has long service in Sindhudurg district; Check those who come in contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी

शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे. ...

NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | Three probed in NEET paper leak case; A CBI team reached to Latur, the process in its final stages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. ...

नीट : गुजरातमध्ये छापासत्र! पेपरफुटीप्रकरणी चार जिल्ह्यांत सात ठिकाणी कारवाई - Marathi News | Neet Press session in Gujarat Action taken at seven places in four districts in case of paper bursting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट : गुजरातमध्ये छापासत्र! पेपरफुटीप्रकरणी चार जिल्ह्यांत सात ठिकाणी कारवाई

ओॲसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक यांना ‘एनटीए’द्वारे ५ मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी शहर समन्वयक म्हणून नियुक्त केले होते. ...

नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात  - Marathi News | Neet paper scam seven students have Bihar admit cards | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे

पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकले; एक लातूरचा  ...