लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak

Neet exam paper leak, Latest Marathi News

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  
Read More
पुन्हा होणार नाही NEET UG परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दिलं असं कारण     - Marathi News | NEET UG exam will not be held again, Supreme Court's big decision, reason given     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET UG परीक्षेबाबात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश

NEET UG Exam News: नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेच्या पावित्र्याचं उल्लंघन झाल्याचे पुरेसे आणि सबळ पुरावे मिळालेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केलं आहे.  ...

Neet Exam Paper Leak: सीबीआयने फास आवळला, चौघा आरोपींच्या घराची घेतली झडती ! - Marathi News | Neet Exam Paper Leak: CBI opened the door, searched the house of four accused! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Neet Exam Paper Leak: सीबीआयने फास आवळला, चौघा आरोपींच्या घराची घेतली झडती !

नीट पेपर लिक प्रकरण: जामिनासाठी इरण्णाची खंडपीठात धाव ...

Neet Exam Paper Leak: लातूर न्यायालयाने इरण्णाचा अटकपूर्व जामीन फेटाळला! - Marathi News | Neet Exam Paper Leak: Latur Court Rejects Eranna's Anticipatory Bail! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Neet Exam Paper Leak: लातूर न्यायालयाने इरण्णाचा अटकपूर्व जामीन फेटाळला!

नीट पेपर लिक प्रकरणात सीबीआयच्या पथकाने आवळला फास... ...

'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली - Marathi News | Rahul Gandhi on NEET Paper Leak 'The entire examination system is fraudulent' Rahul Gandhi-Dharmendra Pradhan clash over NEET paper leak issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली

NEET Paper Leak : NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरुन आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली. ...

१२वीत नापास झालेल्या गुजरातच्या विद्यार्थीनीला NEET मध्ये ७०५ गुण; शिक्षकही हैराण - Marathi News | Gujarat student who failed in 12th board exam got 705 marks in NEET UG Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२वीत नापास झालेल्या गुजरातच्या विद्यार्थीनीला NEET मध्ये ७०५ गुण; शिक्षकही हैराण

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शनिवारी नीट-यूजी परीक्षेचे केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर केले. ...

NEET Exam Paper Leak: हैदराबादच्या अरविंदसोबत एन.गंगाधरचा झाला संपर्क? - Marathi News | NEET Exam Paper Leak: N. Gangadhar in touch with Arvind of Hyderabad? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: हैदराबादच्या अरविंदसोबत एन.गंगाधरचा झाला संपर्क?

लातूर नीट प्रकरण : लातूर मुक्कामी सीबीआयला संशय ...

हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल - Marathi News | No one in Haryana has 720 marks... A visual change in 'NEET-UG' results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल

'एनटीए'ने पुन्हा निकाल जाहीर करताना परीक्षार्थ्यांची ओळख उघड केली नाही. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 'एनटीए'ला दिले होते. ...

नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई, 'मास्टरमाईंड'सह दोन विद्यार्थ्यांना अटक! - Marathi News | NEET paper leak case: CBI arrests 'mastermind', 2 MBBS-student solvers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई, 'मास्टरमाईंड'सह दोन विद्यार्थ्यांना अटक!

NEET paper leak case: नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) सतत कारवाई करत आहे. ...