लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak

Neet exam paper leak, Latest Marathi News

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  
Read More
नीट प्रकरण : मोबाइलमधील ६ हजार मेसेजचा अद्यापही होईना उलगडा... आरोपी गंगाधरअप्पाचा आयसीयूमध्ये मुक्काम - Marathi News | Neet case 6 thousand messages in mobile still not deciphered Accused Gangadharappa stay in ICU | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण : मोबाइलमधील ६ हजार मेसेजचा अद्यापही होईना उलगडा... आरोपी गंगाधरअप्पाचा आयसीयूमध्ये मुक्काम

‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील पालक-विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले. याच पुराव्याच्या आधारे एन. गंगाधरअप्पाला आंध्र प्रदेशातून अटक केली. ...

नीट घोटाळा : ‘कोडवर्ड’मध्ये दडले काय? ६ हजार मेसेजचा सुगावा लागेना - Marathi News | Neet scam CBI stay to be extended Maharashtra Bihar connection found | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट घोटाळा : ‘कोडवर्ड’मध्ये दडले काय? ६ हजार मेसेजचा सुगावा लागेना

सीबीआयचा मुक्काम वाढणार, महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शाेध ...

माेबाइल ‘काेडवर्ड’मध्ये दडले काय? सहा हजार मेसेजचाही सुगावा लागेना!  - Marathi News | neet paper leak issue is the mobile hidden in the codeword no clue of six thousand messages | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेबाइल ‘काेडवर्ड’मध्ये दडले काय? सहा हजार मेसेजचाही सुगावा लागेना! 

सीबीआयचा मुक्काम वाढणार : महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शाेध ...

NEET Exam Paper Leak: उकळलेले पैसे गेले कुणीकडे..? बँक व्यवहाराचा ताळेबंद जुळेना ! - Marathi News | NEET Exam Paper Leak: Where did the stolen money go? The balance sheet of bank transactions does not match! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: उकळलेले पैसे गेले कुणीकडे..? बँक व्यवहाराचा ताळेबंद जुळेना !

NEET Exam Paper Leak: गंगाधरची सीबीआयकडून दिवसभर चाैकशी... ...

NEET Exam Paper Leak: इरण्णाला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचा न्यायालयात अर्ज - Marathi News | NEET Exam Paper Leak: CBI's application to court to take custody of Iranna | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: इरण्णाला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचा न्यायालयात अर्ज

लातूर न्यायालयात १८ राेजी हाेणार सुनावणी... ...

नीट परीक्षा प्रकरण: आराेपी गंगाधरच्या सीबीआय काेठडीत चार दिवसांची वाढ - Marathi News | NEET Exam case: RP Gangadhar's CBI custody extended by four days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट परीक्षा प्रकरण: आराेपी गंगाधरच्या सीबीआय काेठडीत चार दिवसांची वाढ

दाेन दिवसांच्या काेठडीत लागले अनेक पुरावे हाती ...

नीट प्रकरण :पसार झालेल्या इरण्णावर अखेर निलंबनाची कारवाई - Marathi News | NEET case Finally suspension action was taken against Iranna | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण :पसार झालेल्या इरण्णावर अखेर निलंबनाची कारवाई

सहसंचालकांना पाठविला अहवाल ...

नीट प्रकरण : उकळलेले पैसे गेले कुणीकडे..? बँक व्यवहाराचा ताळेबंद जुळेना ! - Marathi News | NEET Paper Leak Gangadhar in Latur interrogated by CBI | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण : उकळलेले पैसे गेले कुणीकडे..? बँक व्यवहाराचा ताळेबंद जुळेना !

गंगाधरची सीबीआयकडून दिवसभर चाैकशी... ...