लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak

Neet exam paper leak, Latest Marathi News

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  
Read More
पेपरचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात दाखल होणार आरोपपत्र - Marathi News | Charge sheet will be filed against the student who made the screenshot of NEET paper viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपरचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात दाखल होणार आरोपपत्र

यूजीसी-नेटप्रकरणी सीबीआयची माहिती, काही जणांकडून उकळले हाेते पैसे ...

नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड - Marathi News | Gangadhar had extorted a large amount of money through his agents in various states for increasing the marks in NEET | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड

महाराष्ट्रासह इतर राज्यातही गंगाधर आणि त्याच्या एजंटाचे नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांचा आहे. ...

'नीट' प्रकरण : गंगाधरसाेबत 'त्या' शिक्षकांचा झाला १६ लाखांचा व्यवहार ! - Marathi News | CBI suspected that two teachers of Latur had transaction worth 16 lakhs with Gangadhar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'नीट' प्रकरण : गंगाधरसाेबत 'त्या' शिक्षकांचा झाला १६ लाखांचा व्यवहार !

माेबाइल, प्रवेशपत्रे जप्त : सीबीआय करणार व्यवहाराची चाैकशी ...

नीट प्रकरण : गंगाधरला दाेन दिवसाची सीबीआय कोठडी; बंगळुरुहून आणले म्हाेरक्याला लातुरात - Marathi News | NEET case Gangadhar remanded to CBI custody for the next day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण : गंगाधरला दाेन दिवसाची सीबीआय कोठडी; बंगळुरुहून आणले म्हाेरक्याला लातुरात

सीबीआय पथकाने आंध्र प्रदेशातून दाेन दिवसांपूर्वी अटक केलेल्या गंगाधारला बंगळुरू येथून साेमवारी रात्री उशिरा लातुरात आणले ...

नीट : सीबीआयने केली परीक्षार्थीसह दोघांना अटक; आरोपींची संख्या गेली ११ वर - Marathi News | NEET Scam CBI arrested two people along with the examinee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट : सीबीआयने केली परीक्षार्थीसह दोघांना अटक; आरोपींची संख्या गेली ११ वर

नालंदा येथील परीक्षार्थी सन्नी, आणखी एका परीक्षार्थीचे वडील रणजितकुमार यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली ...

नीट प्रकरण :फसवणूक झालेल्या पालकांचा सीबीआय पथक घेणार शाेध..! - Marathi News | NEET case CBI team will take the evidence of defrauded parents | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण :फसवणूक झालेल्या पालकांचा सीबीआय पथक घेणार शाेध..!

यादीतील २२ जणांचे जबाब नाेंदविणार... ...

नीट प्रकरणी लातुरात आणखी एकाला सीबीआयकडून अटक - Marathi News | One more arrested by CBI in Latur in NEET case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरणी लातुरात आणखी एकाला सीबीआयकडून अटक

लातूर येथे सीबीआयच्या पथकाने एकाला साेमवारी अटक केल्याची माहिती रात्री उशिरा समाेर आली. ...

NEET-UG Exam : ...तर द्यावा लागेल फेरपरीक्षेचा आदेश; सुप्रीम कोर्टाची एनटीए, सीबीआयला तंबी - Marathi News | If Entire process of the NEET UG exam is affected it will be ordered to retake the exam said Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET-UG Exam : ...तर द्यावा लागेल फेरपरीक्षेचा आदेश; सुप्रीम कोर्टाची एनटीए, सीबीआयला तंबी

बुधवारी, १० जुलैला एनटीए व सीबीआय यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. ...