लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षेचा निकाल

नीट परीक्षेचा निकाल

Neet exam result, Latest Marathi News

नीट परीक्षेत ट्रक चालकाचा मुलगा आला राज्यात दुसरा! ‘एम्स’मध्ये घेणार प्रवेश - Marathi News | Truck driver's son comes second in state in NEET exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट परीक्षेत ट्रक चालकाचा मुलगा आला राज्यात दुसरा! ‘एम्स’मध्ये घेणार प्रवेश

मूळ उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील चार भावंडांत अभय सर्वात लहान. त्याला दहावीत ९६ टक्के गुण होते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत त्याने देशात ८८१ वा क्रमांक मिळवला. तसेच जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. (NEET) ...

‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा, या छोट्या राज्यांनी महाराष्ट्राला टाकले मागे - Marathi News | Maharashtra ranks second in ‘Neat’, these small states have overtaken Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा, या छोट्या राज्यांनी महाराष्ट्राला टाकले मागे

देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

नीटमध्ये कळंबा येथील साक्षीचे यश, कोल्हापूर शहरात रिभव जाधव प्रथम - Marathi News | Ribhav Jadhav first in Kolhapur city in Neet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नीटमध्ये कळंबा येथील साक्षीचे यश, कोल्हापूर शहरात रिभव जाधव प्रथम

वैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ताराबाई पार्क येथील रिभव विलास जाधव याने ७२० पैकी ६४९ गुणांची कमाई करत कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि. १५) प्रथम क्रमांक पटकविला. त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. ...

'अभय'चे निर्भेळ यश; ट्रक चालकाचा मुलगा ‘नीट’मध्ये राज्यात दुसरा - Marathi News | NEET Exam : Abhay's sheer success; The truck driver's son is second in the state in 'NEET' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'अभय'चे निर्भेळ यश; ट्रक चालकाचा मुलगा ‘नीट’मध्ये राज्यात दुसरा

NEET Exam दिल्लीतील एम्समध्ये मिळविणार अभय चिल्लरगे प्रवेश  ...

नीट परीक्षेत पुण्याचा तेजोमय वैद्य राज्यात दुसरा; कुटुंबातली तिसरी पिढी वैद्यकीय सेवेत  - Marathi News | Pune's Tejomay Vaidya second in the state in the neat examination; The third generation in the family in medical service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट परीक्षेत पुण्याचा तेजोमय वैद्य राज्यात दुसरा; कुटुंबातली तिसरी पिढी वैद्यकीय सेवेत 

आजोबा ,आई ,वडील ,भाऊ सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर व्हावे, असा विचार करून केली मेडिकल प्रवेशाची तयारी... ...

NEET Result 2020: नीटचा निकाल जाहीर, ओडिशाचा शोएब देशात पहिला, तर महाराष्ट्रात आशिष अव्वल - Marathi News | NEET Result 2020: NEET results announced; Ashish Zantye first in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NEET Result 2020: नीटचा निकाल जाहीर, ओडिशाचा शोएब देशात पहिला, तर महाराष्ट्रात आशिष अव्वल

महाराष्ट्रातील आशिष अविनाश झान्ट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले. ...

NEET Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नीट परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर, असा करा चेक - Marathi News | NTA NEET 2020 Result Education Minister Ramesh Pokhriyal extends ‘best wishes’ students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :NEET Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नीट परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर, असा करा चेक

NEET Result 2020 : शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ...