लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नील नितिन मुकेश

नील नितिन मुकेश

Neil nitin mukesh, Latest Marathi News

Video Viral : पाहा, ‘साहो’चा आणखी एक धम्माल अ‍ॅक्शन व्हिडिओ - Marathi News | neil nitin mukesh shares saaho chasing scene video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video Viral : पाहा, ‘साहो’चा आणखी एक धम्माल अ‍ॅक्शन व्हिडिओ

आता ‘साहो’चा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.  ...

स्कार्लेट विल्सनचे आयटम साँग ह्या सिनेमात - Marathi News | Scarlet Wilson's Item Song in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्कार्लेट विल्सनचे आयटम साँग ह्या सिनेमात

अभिनेता नील नितीन मुकेश आणि टीना देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दशहरा' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

नील नितिन मुकेशचा आगामी चित्रपट 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Nil Nitin Mukesh's upcoming movie 'Dussera' trailer show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील नितिन मुकेशचा आगामी चित्रपट 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित

'दशहरा' चित्रपट २६ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ...

पाहा, नील नितीन मुकेशची मुलगी नूरवीचा पहिला फोटो! - Marathi News | first picture of neil nitin mukesh and rukmini sahay daughter nurvi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, नील नितीन मुकेशची मुलगी नूरवीचा पहिला फोटो!

नील आणि रूक्मिणी यांनी आपल्या मुलीचे ‘नूरवी’ असे नामकरण केले आहे़. आज रविवारी सकाळी रूक्मिणी, नील नूरवीला रूग्णालयातून घरी घेऊन गेले.  ...

नील नितीन मुकेश झाला बाबा, पत्नी रूक्मिनीने दिला मुलीला जन्म!! - Marathi News | neil nitin mukesh wife rukmini sahay welcome baby daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील नितीन मुकेश झाला बाबा, पत्नी रूक्मिनीने दिला मुलीला जन्म!!

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला आहे. होय, नील नितीश मुकेश बाबा झालाय. काल गुरूवारी दुपारी साडे तीनच्या सुमारस नीलची पत्नी रूक्मिनी सहाय हिने मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.  ...