लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघात; आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढले, पंतप्रधान प्रचंड विमानतळावर दाखल - Marathi News | Nepal Plane Crash : Nepal plane crash; So far 36 dead bodies have been recovered, Prime Minister Prachanda arrived at the airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ विमान अपघात; आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढले, पंतप्रधान प्रचंड विमानतळावर दाखल

नेपाळमध्ये मोठा विमान अपघात झाला. विमानातील प्रवाशांमध्ये 5 भारतीयांचाही समावेश होता. ...

Nepal Aircraft Crash: काठमांडूहून पोखऱ्याला ६८ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान क्रॅश, बचाव कार्य सुरू  - Marathi News | Nepal Aircraft Crash Plane carrying 68 passengers from Kathmandu to Pokhra crashes rescue operation underway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काठमांडूहून पोखऱ्याला ६८ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान क्रॅश, बचाव कार्य सुरू 

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान रन वेवर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Maharashtra Politics: “हे चांगले लक्षण नाही, हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनी परराष्ट्र धोरण एकदा तपासून पाहिले पाहिजे” - Marathi News | shiv sena reaction and give suggestions about nepal new govt formation and india nepal border crisis in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे चांगले लक्षण नाही, हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनी परराष्ट्र धोरण एकदा तपासून पाहिले पाहिजे”

Maharashtra News: टीचभर नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही वाटते तितकी सामान्य गोष्ट नक्कीच नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. ...

नेपाळच्या पंतप्रधानपदी येताच पुष्प कमल दहल यांनी भारताविरोधात केली 'ही' घोषणा - Marathi News | nepal-pm-pushpa-kamal-dahal-prachanda-government-plan-to-bring-back-territories-nepal-india-border-common-minimum-program | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या पंतप्रधानपदी येताच पुष्प कमल दहल यांनी भारताविरोधात केली 'ही' घोषणा

नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भारतविरोधी बाबींना खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. ...

जगातील एकमेव देश जिथे वापरले जाते ग्रेगोरियन ऐवजी हिंदू पंचांग, भारतातही प्रयत्न झाला होता पण... - Marathi News | The only country in the world where the Hindu Panchang is used, there was an attempt in India too but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील एकमेव देश जिथे वापरले जाते हिंदू पंचांग, भारतातही प्रयत्न झाला होता पण...

Hindu Caleder: या संपूर्ण जगात एकमेव देश असा आहे जिथे ग्रेगोरियन कॅलेंडरऐवजी हिंदू पंचांगानुसार कामकाज चालते. या देशाचं नाव आहे नेपाळ. नेपाळमध्ये सरकारी कामकाजापासून इतर सर्व ठिकाणी हिंदू पंचाग व्यवहारात वापरले जाते.  ...

T20 Cricket : सहा षटकार, सहा चौकार, १२ चेंडूत ६० धावा, टी-२० या फलंदाजाने केली तुफानी खेळी    - Marathi News | T20 Cricket: Six sixes, six fours, 60 runs in 12 balls, T20 batsman made a storm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहा षटकार, सहा चौकार, १२ चेंडूत ६० धावा, टी-२० या फलंदाजाने केली तुफानी खेळी   

T20 Cricket : हा सामना नेपाळ टी-२० लीगमध्ये खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू असलेल्या समिउल्लाह शेनवारी याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली. ...

नेपाळमधील उंच शिखरावर शिवरायांचा जयजयकार; पुणे पोलिस दलातील हवालदाराने सर केले माउंट अमा दबलम - Marathi News | Hailing shivaji maharaj on a high peak in Nepal A constable of the Pune Police Force sired Mount Ama Dabalam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेपाळमधील उंच शिखरावर शिवरायांचा जयजयकार; पुणे पोलिस दलातील हवालदाराने सर केले माउंट अमा दबलम

शिखर सर केल्यानंतर तिथे तिरंगा ध्वज फडकविण्याबराेबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेम नमन करण्यात आले. ...

आजचा अग्रलेख: भारताला ‘प्रचंड’ धक्का?  - Marathi News | pushpa kumar dahal prachand new pm of nepal and its impact on india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: भारताला ‘प्रचंड’ धक्का? 

नेपाळच्या पंतप्रधानपदावर अनपेक्षितपणे पुष्पकुमार दहल उपाख्य प्रचंड यांची वर्णी लागली आहे. ...