लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

पाक, चीनपाठोपाठ आता नेपाळही भारताचे शत्रुराष्ट्र? - Marathi News | Nepal Parliament approves new map as dispute with India escalates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक, चीनपाठोपाठ आता नेपाळही भारताचे शत्रुराष्ट्र?

भारतातील तीन प्रदेशांसह नवा नकाशा केला मंजूर; संसदेत घटनादुरुस्ती विधेयक संमत; तणाव वाढण्याची शक्यता ...

नेपाळच्या नव्या नकाशावरून राडा, काठमांडूच्या रस्त्यावर उतरले नागरिक - Marathi News | Protest due to Nepal's New Map, Kathmandu citizen come on street | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळच्या नव्या नकाशावरून राडा, काठमांडूच्या रस्त्यावर उतरले नागरिक

नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे. ...

नेपाळच्या संसदेत वादग्रस्त नकाशाला सर्वपक्षीय मंजूरी; भारताच्या तीन भागांवर केला कब्जा - Marathi News | Nepal’s Parliament passes amendment to include the new map which includes Indian area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या संसदेत वादग्रस्त नकाशाला सर्वपक्षीय मंजूरी; भारताच्या तीन भागांवर केला कब्जा

भारतासोबतच्या सीमावादावरुन या नकाशात नेपाळने लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा या भारताच्या भागाचा नेपाळच्या नकाशात दाखवण्यात आलं होतं. ...

India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण  - Marathi News | India Nepal Firing Case : Nepal police dragged me across the Indian border and beat me with a rifle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण 

नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना  सोडले. ...

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख - Marathi News | India-China border situation under control, Nepal has good relations - Army Chief MM Naravane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख

लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी संरक्षणमंत्री यांना उच्चस्तरीय बैठकीत पूर्व लडाखमधील संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. ...

तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू  - Marathi News | The tension increased! firing on Indo-Nepal border, 4 Indians injured and one killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू 

नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. ...

कोण आहेत 'या' नेपाळच्या नेत्या? त्यांच्या घरावर भारताची बाजू मांडली म्हणून झाला हल्ला - Marathi News | who is sarita giri nepal women mp attacked in her home | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत 'या' नेपाळच्या नेत्या? त्यांच्या घरावर भारताची बाजू मांडली म्हणून झाला हल्ला

लिपुलेखच्या भारतविरोधी नकाशाला संसदेत विरोध केला; नेपाळमध्ये खासदाराच्या घरावर हल्ला - Marathi News | Opposed the anti-India map of Lipulekh in Parliament; Attack on MP's house in Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिपुलेखच्या भारतविरोधी नकाशाला संसदेत विरोध केला; नेपाळमध्ये खासदाराच्या घरावर हल्ला

बुधवारी संसदेमध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारतीय सैन्यावर नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. ...