लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे - Marathi News | nepal takes back proposal to pass new map which included india's lipulekh kalapani and limpiyadhura sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे

नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला. ...

इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा - Marathi News | Pakistan Imran khan attacks on modi government sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

भारत नागरिकता कायद्याच्या माध्यमाने बांगलादेश, नेपाळ-चीनसोबत सीमा वाद आणि पाकिस्तानला लष्करी कारवाईची पोकळ धमकी देत आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे.  ...

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली - Marathi News | Big Heart India! Nepali people want medical help, india airlift from Australia hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

सध्या भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच नेपाळने भारताकडे मदत मागितली होती. याला भारताने न नाकारता तत्काळ देऊ केली आहे. ...

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी - Marathi News | Our army ready to fight if needed, Nepal's defense minister threatens India BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

भारताने ८ मे रोजी दारचूला-लिपुलेख येथे एका रस्त्याचे उदघाटन केले होते. त्याला नेपाळने आक्षेप घेतला होता. तेव्हापासून भारत आणि नेपाळमध्ये विवादास सुरुवात झाली आहे. ...

Coronavirus News: नेपाळची हिंमत वाढली?; कोरोनाच्या फैलावावरून भारतावर गंभीर आरोप - Marathi News | Coronavirus nepal pm kp sharma oli blames india for spread of covid 19 kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus News: नेपाळची हिंमत वाढली?; कोरोनाच्या फैलावावरून भारतावर गंभीर आरोप

Coronavirus News: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे गंभीर आरोप ...

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार  - Marathi News | india nepal border tensions nepalese government restarts work on road after 12 years vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

हा रस्ता बनवण्यामागे टिनकर खिंडीतून नेपाळ आणि चीनमधील व्यापारास चालना देण्याचा हेतू आहे. या रस्त्याचा उर्वरित भाग आता नेपाळ आर्मी पूर्ण करणार आहे. ...

देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं - Marathi News | new map of nepal india said will not accept such artificial enlargement vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं

देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेत अशी ढवळाढवळ किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...

मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena's allegations against BJP over Nepal New Map Controversy pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

नेपाळ हे आता हिंदुस्थानविरोधात चीनचे हुकमी प्यादे बनले आहे, पण आपण व आमचे राज्यकर्ते फक्त पाकिस्तानवरच बोलण्यात, सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करण्यात धन्यता मानतात. ...