लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग... - Marathi News | She became a young woman on the Dating App and cheated on a young boy, called him to a flat and made a pornographic video and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग...

Dating App :त्रासलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याबाबत बोलला असता आरोपीने बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. ...

Sur Jyotsna National Music Awards : दिल्लीत आज 'सूर ज्योत्स्ना' राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा; संगीतसाधकांचा होणार विशेष सत्कार! - Marathi News | Sur Jyotsna National Music Awards Ceremony; Special felicitation for musicians in New Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सूर ज्योत्स्ना' राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा; संगीतसाधकांचा होणार विशेष सत्कार!

Sur Jyotsna National Music Awards : या वितरण पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर असणार आहे.  ...

'माझी पत्नी भोळ्या लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवते आणि...', पोलिसांकडे तक्रार घेऊन पोहोचला पती - Marathi News | Noida : Husband filled complaint against wife's honeytrap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझी पत्नी भोळ्या लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवते आणि...', पोलिसांकडे तक्रार घेऊन पोहोचला पती

Noida Crime News : तरूणाने त्याच्या पत्नीच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं की, त्याची पत्नी साध्याभोळ्या लोकांना आपल्या हनीट्रॅपमध्ये फसवते आणि ब्लॅकमेल करून त्यांना पैसे मागते. ...

भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांच्या IISM संस्थेला मिळाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन' पुरस्कार   - Marathi News | Former Indian cricketer Nilesh Kulkarni's IISM has received the National Sports Promotion Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांच्या IISM संस्थेला मिळाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन' पुरस्कार  

नीलेश कुलकर्णी हे भारताकडून तीन कसोटी आणि 10 वन डे सामने खेळले आहेत. ...

डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले - Marathi News | Overcoming dengue, Dr. Manmohan Singh returned home, thanking everyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली होती. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ...

Farmers Protest: “शेतकऱ्यांना आंदोलनाचा नक्कीच अधिकार; पण, तुम्ही रस्ते अडवू शकत नाही”; सुप्रीम कोर्टाने फटकारले - Marathi News | supreme court slams agitating farmers on three farm laws over road blocking in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकऱ्यांना आंदोलनाचा नक्कीच अधिकार; पण, तुम्ही रस्ते अडवू शकत नाही”; सुप्रीम कोर्टाने फटकारले

Farmers Protest: आंदोलक शेतकऱ्यांना रस्त्यांवरून हटवण्याची  मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे.  ...

धक्कादायक! ५०० रूपयांच्या नोटेवरून झाला पती-पत्नीत वाद, मेहुण्याने भाओजीचा केला मर्डर - Marathi News | Greater Noida crime dispute over Rs 500 note brother in law killed man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ५०० रूपयांच्या नोटेवरून झाला पती-पत्नीत वाद, मेहुण्याने भाओजीचा केला मर्डर

दोघांमधील वाद इतका वाढला की, रागात आरिफच्या पत्नीने माहेरच्या लोकांना फोन लावला आणि त्यांना घरी बोलवून घेतलं. ...

न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण हवे; वसाहतवादी नियम गरजा पूर्ण करू शकत नाही - न्या. रमणा  - Marathi News | The Indian system of justice should be; Colonial rule cannot meet requirements says Justice. Ramana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण हवे; वसाहतवादी नियम गरजा पूर्ण करू शकत नाही - न्या. रमणा 

सर्वाेच्च न्यायालयाचे दिवंगत न्या. माेहन माेहन शांतनागाैदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटक राज्य बार काउंसिलतर्फे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी न्या. रमणा बाेलत हाेते.  ...