लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

आशिष शेलार दिल्लीत शरद पवारांची भेटीला; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात - Marathi News | bjp leader ashish shelar meets ncp chief sharad pawar in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशिष शेलार दिल्लीत शरद पवारांची भेटीला; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. ...

अभिमानास्पद ! लोकसभा अध्यक्षांची कन्या UPSC उत्तीर्ण, IAS पदाला गवसणी - Marathi News | anjali birla, The daughter of the Lok Sabha Speaker Om birla will pass UPSC and become an IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद ! लोकसभा अध्यक्षांची कन्या UPSC उत्तीर्ण, IAS पदाला गवसणी

वडिल देशाच्या लोकसभेचे सभापती असतानाही लेकीनं वडिलांचं नाव अभिमानाने आणि गौरवाने मोठं केलंय. आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी आणि कर्तृत्ववान व्हावीत, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. ...

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; 'एम्स'च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा - Marathi News | corona new strain more dangerous says aiims director dr randeep guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; 'एम्स'च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन. ...

केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार - Marathi News | govt bulldozed three farm laws without consulting states Agriculture cant be run sitting in Delhi says Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने कृषी कायदे रेटले; दिल्लीत बसून शेती करता येत नाही: शरद पवार

राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले, पवारांनी केला आरोप. ...

आता दर आठवड्याला LPG गॅसच्या किंमती बदलणार, दरात चढ-उतार होणार  - Marathi News | Now every week gas prices will change, prices will fluctuate by oil companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता दर आठवड्याला LPG गॅसच्या किंमती बदलणार, दरात चढ-उतार होणार 

तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले ...

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आहे तरी काय? - Marathi News | What if there is a Central Vista project? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आहे तरी काय?

Central Vista project News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन झाले. ...

नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ १० डिसेंबरला, पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Marathi News | Bhumi Pujan ceremony of the new Parliament House on December 10, in the presence of the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ १० डिसेंबरला, पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम

new Parliament House : नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ...

सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली - Marathi News | Farmers' agitation against the central government's agricultural bill; Use of tear gas by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली

शेतकऱ्यांचा या आंदोलनात समावेश असल्यामुळे जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करण्यात येत आहे.  ...