बीअर, दारू घ्यायची, मनसोक्त झिंगायचे, नवेवर्ष सेलिब्रेट करायचे असा बेत असतो. मात्र, या सर्व बाबींना बाजूला सारत रमेश चोपडे मित्र परिवारातर्फे मसाला दूध वितरित करून अनोख्या पद्धतीने मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
मावळत्या वर्षाला सलाम आणि नवीन वर्षाचे शानदार स्वागत... अशा संपूर्ण नित्यनेहमीच्या कार्यक्रमाला छेद देत उमरेडच्या तरुणाईने आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. ...
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवी शास्त्री यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील फोटो अपलोड केला होता. ...
‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...