लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

Ajaz patel: एका डावात १० बळी घेणाऱ्या एजाज पटेलला न्यूझीलंडने दाखवला संघातून बाहेरचा रस्ता, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | Ejaz Patel, who took 10 wickets in an innings, was shown the way out of the team by New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डावात १० बळी घेणाऱ्या एजाज पटेलला न्यूझीलंडने केले संघातून बाहेर, कारण वाचून बसेल धक्का

Ajaz patel News: भारताविरुद्ध एका डावात सर्वच्या सर्व १० बळी घेऊन न्यूझीलंडच्या एजाज पटेलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र आता या एजाज पटेललाच New Zealand ने धक्का दिला असून, त्याला थेट कसोटी संघातून बाहेरची वाट दाखवली आहे. ...

MCA Ind Vs. NZ : एजाज पटेलचा १० बळी घेणारा चेंडू एमसीए संग्रहालयात - Marathi News | Ajaz Patels 10 wicket ball will have pride of place in MCA museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एजाज पटेलचा १० बळी घेणारा चेंडू एमसीए संग्रहालयात

भारताविरुद्धच्या मुंबई कसोटीत एका डावात १० बळी घेण्याची कामगिरी न्यूझीलंडच्या एजाज पटेलने केली होती. ...

न्यूझीलंडमध्ये तरुणांची ‘विडी-काडी’ बंद! - Marathi News | New Zealand introduces smoking ban for next generation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यूझीलंडमध्ये तरुणांची ‘विडी-काडी’ बंद!

२०२२ साली १४ वर्षांचे असतील अशा व्यक्तींना न्यूझीलंडमध्ये कायद्याने धूम्रपान करता येणार नाही! धूम्रपान टप्प्याटप्प्याने संपवणे हे त्यांचे ध्येय आहे! ...

कुत्र्याला आणण्यासाठी बूक केले प्रायव्हेट जेट, खर्च केले तब्बल 24 लाख रुपये - Marathi News | Austrian couple Booked a private jet to bring the dog home, spent Rs 24 lakh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्याला आणण्यासाठी बूक केले प्रायव्हेट जेट, खर्च केले तब्बल 24 लाख रुपये

कोरोना नियमांमुळे ऑस्ट्रेलियातील जोडप्याला आपल्या पाळीव कुत्र्याला न्यूझीलंडमध्येच सोडावे लागले होते. ...

कसोटी पराभवाच्या बदल्याची आग अखेर शांत झाली  - Marathi News | The fire of revenge for the Test defeat finally calmed down | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कसोटी पराभवाच्या बदल्याची आग अखेर शांत झाली 

ज्या देशाची राखीव फळी बलाढ्य, तो देश कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. सध्या भारताकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा शानदार संघ आहे. ...

भविष्यात घेण्यात येतील कठोर निर्णय; संघनिवडीसाठी लागणार कसोटी - Marathi News | Tough decisions to be made in the future; Test for team selection - rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भविष्यात घेण्यात येतील कठोर निर्णय; संघनिवडीसाठी लागणार कसोटी

संघातील स्थान टिकवण्यासाठी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंवर दबाव आले आहेत. ...

"मै उधर आ जाता हूं, तुम इधर...", अम्पायरच्या निर्णयानंतर कोहलीचा खोचक टोला; Video व्हायरल - Marathi News | Main udhar aa jata hu tum idhar aa jao Virat Kohli takes dig at umpire during Mumbai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मै उधर आ जाता हूं, तुम इधर...", अम्पायरच्या निर्णयानंतर कोहलीचा खोचक टोला; Video व्हायरल

IND Vs NZ Test Match : अम्पायरच्या निर्णयानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) दिलेली प्रतिक्रिया झाली व्हायरल. ...

IND vs NZ 2nd Test: भारतानं न्यूझीलंडला फॉलो-ऑन द्यायला हवा होता की नाही, माजी किवी खेळाडूनं दिलं जबरा उत्तर - Marathi News | IND vs NZ 2021 Dont Think Theres Anything Wrong With Virat Not Enforcing Follow On Says Daniel Vettori | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं न्यूझीलंडला फॉलो-ऑन द्यायला हवा होता की नाही, माजी किवी खेळाडूनं दिलं जबरा उत्तर

IND vs NZ 2nd Test: भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या डावातही दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली, त्याला चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अक्षर पटेल व विराट कोहली यांची तोडीसतोड साथ मिळाली. ...