लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

सफाई कामगार लखपती, अंबरनाथच्या मनीष पाटीलने जिंकले १२.५० लाख - Marathi News | Swaran Kamgar Lakhpati, Manish Patil of Ambernath won 12.50 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगार लखपती, अंबरनाथच्या मनीष पाटीलने जिंकले १२.५० लाख

लहान पडद्यावरील एका लोकप्रिय प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंबरनाथमधील एका सफाई कामगाराने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. बक्षिसापेक्षा महानायकासमोर बसण्याची संधी मिळाली, याचा आनंद जास्त असल्याचे मत विजेते मनीष पाटील यांनी व्यक्त केले. ...

तलाठ्यांचे खासगी ‘पीए’ सांभाळतात कामे! - Marathi News |  Private 'PA' organizes tasks! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलाठ्यांचे खासगी ‘पीए’ सांभाळतात कामे!

तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात. ...

खापरी ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व, सातपैकी सहा जागांवर विजय - Marathi News |  BJP dominates Khapri Gram Panchayat, winning six seats in seven seats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खापरी ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व, सातपैकी सहा जागांवर विजय

खापरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. चारपैकी तीन जागा भाजपाच्या पदरात पडल्या आहेत, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. दोन जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...

बेकायदा बांधकामे रोखा, प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Prevent illegal constructions, order for ward officers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामे रोखा, प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश

केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेली बेकायदा बांधकामे तातडीने थांबवा. सीआरझेड आणि बांधकाम निषिद्ध परिसरातही बांधकाम होता कामा नये. त्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना अहवाल दिला जाईल. ...

अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरण चाचणीत केडीएमसी पास! सोमवारी शुभारंभ - Marathi News |  KDMC pass at Atre Rangamandir's Renewal Test! Launch on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरण चाचणीत केडीएमसी पास! सोमवारी शुभारंभ

नूतनीकरणाच्या कामासाठी दीड वर्षापासून बंद असलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या पुढाकाराने कलाकारांनी नृत्य, गायन आणि नाट्य अशा विविध कला यावेळी सादर केल्या. ...

आॅनलाइनमुळे आरटीओ परवान्यांचे वाटप झाले ५० टक्क्यांनी कमी - Marathi News | RTO licenses were allotted 50% less because of online | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आॅनलाइनमुळे आरटीओ परवान्यांचे वाटप झाले ५० टक्क्यांनी कमी

ठाणे परिवहन (आरटीओ) विभागाच्या आॅनलाइनपद्धतीमुळे परवानावाटपामध्ये आता बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता आणि सुसूत्रता दिसू लागली आहे. ...

तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी लेखिका , कविता महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली - Marathi News |  Writer, representing the younger generation, has a devotional tribute to Kavita Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी लेखिका , कविता महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कविता महाजन या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी उत्तम लेखिका होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ...

mutha Canal : सिंचन विभागातील कर्मचारी भांबावले - Marathi News | mutha canal: Employees in the Irrigation Department are frozen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :mutha Canal : सिंचन विभागातील कर्मचारी भांबावले

कालवा फुटल्याच्या घटनेमुळे सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास सिंचन भवनातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी सातत्याने वाजत असल्यामुळे गुरुवारी नियंत्रण कक्षातील कर्मचारी चांगलेच भांबावले. ...