लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद - Marathi News | mutha canal: take action against responsible officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ...

तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत - Marathi News |  Poetry due to lack of thirst, poetry of shallow, Nilima Gundi, Ajay Kandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत

कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. ...

‘हिल स्टेशन’ लोणावळा विकासापासून वंचित - Marathi News | 'Hill Station' Lonavala deprived of development | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हिल स्टेशन’ लोणावळा विकासापासून वंचित

ब्रिटिश काळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले लोणावळा शहर स्वातंत्र्यानंतरच्या काळात पर्यटन विकासापासून वंचित राहिले आहे. ...

प्राधिकरणात होणार महापौर निवास - राहुल जाधव - Marathi News |  Mayor residence in the Authority - Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राधिकरणात होणार महापौर निवास - राहुल जाधव

माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ...

PCMC :माजी अध्यक्ष अन् पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News |  PCMC: word war between former president and the leaders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC :माजी अध्यक्ष अन् पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती. ...

Mutha Canal : जलतांडवाने आक्रोश, संसार उद्ध्वस्त, अनेकांचे सर्वस्व नेले हिरावून - Marathi News |  Mutha Canal News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : जलतांडवाने आक्रोश, संसार उद्ध्वस्त, अनेकांचे सर्वस्व नेले हिरावून

सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले. ...

फुलांचे बाजारभाव कोसळले, पितृपंधरवड्यात नुकसान, पितृपंधरवड्यात नुकसान - Marathi News |  Flowers prices fall, paternal loss, paternal loss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुलांचे बाजारभाव कोसळले, पितृपंधरवड्यात नुकसान, पितृपंधरवड्यात नुकसान

दसरा आणि दीपावलीच्या सणांमध्ये फूलबाजारात अधिराज्य गाजविणाऱ्या राजा शेवंतीबरोबरच इतरही फुलांचे भाव पितृपंधरवड्यामुळे कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ...

करपा, तांबेरा आणि खोडकिडा रोगांमुळे भातपिकावर संकट - Marathi News | pune agriculture News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करपा, तांबेरा आणि खोडकिडा रोगांमुळे भातपिकावर संकट

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे. ...