लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

जमीन हडपण्यासाठी तरुणाचे अपहरण, केडीएमसीचे भाजपा गटनेते अडचणीत - Marathi News | Kidnapping of youth for kidnapping of land, trouble for BJP group leaders in KDMC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जमीन हडपण्यासाठी तरुणाचे अपहरण, केडीएमसीचे भाजपा गटनेते अडचणीत

जमीन हडपण्यासाठी इताडे गावातील संतोष पाटील या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केडीएमसीतील भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांच्याविरोधात करण्यात आला आहे. ...

अनुकंपा भरती गैरव्यवहारातील दोषींवर दंडुका - Marathi News | compassionate recruitment scandal | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनुकंपा भरती गैरव्यवहारातील दोषींवर दंडुका

जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती. ...

एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती - Marathi News | Air India will re-enter the center, finance minister Jayant Sinha has said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी आणखी आर्थिक साह्य करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. ...

दर पाच किलोमीटरवर मिळणार बँकिंगसेवा, जन-धन खाती सक्रिय करण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to activate Banking Seva, Jan-Dhan Accounts, every five kilometers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दर पाच किलोमीटरवर मिळणार बँकिंगसेवा, जन-धन खाती सक्रिय करण्याचा प्रयत्न

देशभरात ठप्प असलेली लाखो जन-धन खाती सक्रिय करण्यासाठी मोदी सरकार आता नवी योजना आणत आहेत. त्याअंतर्गत दर पाच किमी अंतरावर बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. ...

संपकरी प्राध्यापकांना हवी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी - Marathi News |  Intermediaries Chief Minister's intermediary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपकरी प्राध्यापकांना हवी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय मंगळवारी एमफुक्टो संघटनेने जाहीर केला. ...

महावितरणसह टाटाच्या विद्युत वाहन चार्जिंग केंद्राचे दर प्रतियुनिट ६ रुपये - Marathi News | The rate of Rs. 6 per unit of Tata Power's electric vehicle charging center with Mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणसह टाटाच्या विद्युत वाहन चार्जिंग केंद्राचे दर प्रतियुनिट ६ रुपये

मुंबई शहरासह उपनगरात राज्यातील विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्यात येत असून, आजघडीला यामध्ये महावितरण आणि टाटा पॉवर या दोन वीज कंपन्या आघाडीवर आहेत. ...

राज्यातील पीएच.डीधारकांच्या संख्येत यंदा घट - Marathi News |  This year the decline in the number of pH holders in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पीएच.डीधारकांच्या संख्येत यंदा घट

राज्याच्या विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्यांच्या संख्येत यंदा कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे संशोधनाकडे विद्यार्थी- प्राध्यापकांचा कल कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गाचे आठ वर्षांत ३० टक्केच काम - Marathi News | In the eight years of the Mumbai-Goa highway, only 30 percent work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्गाचे आठ वर्षांत ३० टक्केच काम

गोवा राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम कासवगतीने का सुरू आहे, असा संतप्त सवाल करीत आठ वर्षांत अवघे ३० टक्केच काम पूर्ण झाले ...