लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

जितेंद्र जगताप आत्महत्या : कर्नाटकीचा जामीन रद्दबाबत याचिका - Marathi News |  Jitendra Jagtap suicide: petition for cancellation of bail of Karnataki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जितेंद्र जगताप आत्महत्या : कर्नाटकीचा जामीन रद्दबाबत याचिका

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी याचा जामीन रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

सराफ व्यावसायिक जबर जखमी, दरोड्याचा प्रयत्न फसला - Marathi News |  Saraf commercial jabbar injured, robbery attempt is unsuccessful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफ व्यावसायिक जबर जखमी, दरोड्याचा प्रयत्न फसला

- केशवनगर येथे एका सराफी दुकानावर ५ जणांच्या टोळक्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला़ सराफ व्यावसायिकाने चोरट्यांना विरोध करताना आरडाओरडा केल्याने त्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन पळ काढला. ...

इटस अ लीकी इश्यू ! अनैैच्छिक लघवी होण्याची समस्या - Marathi News |  It's a leaked issue! The problem of involuntary urination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इटस अ लीकी इश्यू ! अनैैच्छिक लघवी होण्याची समस्या

महिला आजही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आणि काही आजारांबाबत मौैन पाळताना दिसतात. काम किंवा व्यायाम करताना, शिंकताना अथवा खोकताना अनैच्छिकपणे लघवी होण्याची समस्या महिलांना उद्भवते. ...

स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू - Marathi News |  Death of a woman due to swine flu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १८० झाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. २५) मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या मृतांचा आकडा २४ झाला आहे. ...

कर्करोगग्रस्तांसाठी केले केस दान, चिंचवडमधील १३ वर्षीय आदिती जैनचा पुढाकार - Marathi News | 13 year old Aditi Jain's initiative in Chichwad, donated the hair for cancer victims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्करोगग्रस्तांसाठी केले केस दान, चिंचवडमधील १३ वर्षीय आदिती जैनचा पुढाकार

काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे. ...

शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट - Marathi News | Girish Bapat news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. ...

आरक्षण सीमानिश्चितीला आठवड्याची मुदत - Marathi News |  Week limit for reservation limit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरक्षण सीमानिश्चितीला आठवड्याची मुदत

पिंपरी-चिंचवड शहराच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित न केल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांनी नगररचना विभागास धारेवर धरले. ...

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास - Marathi News | pothole on Alandi-Pandharpur Palkhi Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. ...