लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले कामगार ; अग्निशमन दलाने केली सुटका - Marathi News | Workers trapped under a clay pile; Fire Brigade rescued them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले कामगार ; अग्निशमन दलाने केली सुटका

कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांन ...

गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण वाटणार माेफत पुस्तके - Marathi News | punes reader group will distribute free books on mahatma gandhis birth anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण वाटणार माेफत पुस्तके

गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण वाटणार विविध समाजिक विषयांवरील अडीच हजार पुस्तके ...

स्वाईन फ्लूच्या विषाणुंपासून मिळणार संरक्षण ; पुण्यातील डाॅक्टरचा अनाेखा मास्क - Marathi News | innovative mask created by sasoon doctor, it will protect from swine flue also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लूच्या विषाणुंपासून मिळणार संरक्षण ; पुण्यातील डाॅक्टरचा अनाेखा मास्क

संसर्गजन्य राेगांपासून संरक्षण मिळवणारा अनाेखा मास्क ससूनच्या डाॅक्टरांनी तयार केला असून येत्या काळात नागरिकांना ताे उपलब्ध हाेणार अाहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 01 ऑक्टोबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 01 October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 01 ऑक्टोबर

आपला महाराष्ट्र एका क्लिकवर.... ...

पुण्यात ऊन पावसाचा खेळ - Marathi News | rain in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ऊन पावसाचा खेळ

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पडत असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत अाहे. ...

भारतातील रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्युमार्ग, दररोज 56 जणांचा जातो बळी - Marathi News | Per day 56 pedestrians Death in rode Accident in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्युमार्ग, दररोज 56 जणांचा जातो बळी

भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

महिला हॉकी संघाला मिळू शकते ‘टॉप्स’ची संधी - Marathi News | Women's hockey team can get 'chance' tips | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :महिला हॉकी संघाला मिळू शकते ‘टॉप्स’ची संधी

भारतीय महिला हॉकी संघातील सर्व सदस्यांना पुढील महिन्यात टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) जागा मिळू शकते. निरीक्षण समिती या कार्यक्रमावरून कोअर टीमची ओळख करून देईल. ...

दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक - Marathi News |  Deepika Kumari win Bronze medal in World Archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे रविवारी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्ले आॅफमध्ये लिजा उनरूला पिछाडीवर टाकत कांस्य पदकाची कमाई केली. ...