लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

कृषी विद्यापीठाने दिली १६९ क्रांतिकारी वाण, सुवर्ण महोत्सवाला अकोल्यात मुख्यमंत्री येण्याची शक्यता - Marathi News |  Agricultural University gave 169 revolutionary varieties, the Golden Jubilee of the Golden Jubilee of Akola, to be the chief minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठाने दिली १६९ क्रांतिकारी वाण, सुवर्ण महोत्सवाला अकोल्यात मुख्यमंत्री येण्याची शक्यता

संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...

‘नाणार’साठी कंपनीने स्थापन केली तज्ज्ञांची समिती - Marathi News |  The company formed the company for 'Nareer' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नाणार’साठी कंपनीने स्थापन केली तज्ज्ञांची समिती

नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकºयांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव डी. एम. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. ...

हिमाचल, पंजाब, काश्मिरात पावसाचा कहर, उत्तर भारतात मुसळधार पावसाचे ११ बळी - Marathi News |  Rainfall in Himachal, Punjab, Kashmir, 11 victims of heavy rains in north India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल, पंजाब, काश्मिरात पावसाचा कहर, उत्तर भारतात मुसळधार पावसाचे ११ बळी

हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. ...

राहुल अमेठीत; भाजपला लक्ष्य करणार - Marathi News |  Rahul Amethit; BJP will target | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल अमेठीत; भाजपला लक्ष्य करणार

कैलास मानसरोवराची यात्रा पूर्ण करून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘शिवभक्त’ म्हणून गौरविल्यानंतर ते सोमवारी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गेले ...

Asia Cup 2018 : पाकिस्तान भारताविरुद्ध सपशेल अपयशी ठरला - Marathi News | Asia Cup 2018: Pakistan fails against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : पाकिस्तान भारताविरुद्ध सपशेल अपयशी ठरला

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवले आणि दोन्ही सामने एकतर्फी रंगले. पाकिस्तानचा संघ खेळाच्या तिन्ही विभागांत कमजोर दिसला. दुसºया सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षाच पाहिली गेली नाही. ...

लावेर टेनिस चषकावर टीम युरोपचे वर्चस्व - Marathi News | The Europeans dominate the lever tennis championship | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :लावेर टेनिस चषकावर टीम युरोपचे वर्चस्व

युवा अलेक्झांडर झ्वेरेव याने केव्हिन अँडरसन याच्यावर मात केली आणि या शानदार विजयासह टीम युरोपने लावेर चषक टेनिस स्पर्धेत पुन्हा विजेतेपद पटकावले. ...

मुंबई अग्निशमन कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त - Marathi News |  25% posts of Mumbai Fire Service Employees are vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई अग्निशमन कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त

मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या मंजूर पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याचा पोलिसांकडून छळ, अशोक टाव्हरे यांचा आरोप - Marathi News |  The police accused the police for agitating for water and tortured Ashoka tore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याचा पोलिसांकडून छळ, अशोक टाव्हरे यांचा आरोप

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीप्रश्नी शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला म्हणून पोलीस छळ करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी केला आहे. ...