लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर - Marathi News | Top 10 news in the state - 23 September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. ...

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना, फेरबदलांना शासनाची मंजुरी - Marathi News | Government approval for the revamping of planned development of Mumbai, changes in revival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना, फेरबदलांना शासनाची मंजुरी

मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-२०३४ सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ हे शासनाच्या मंजुरीने १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आले आहे. ...

तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणार - रझा अकादमी - Marathi News | Raza Academy will challenge Triple talaq ordinance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणार - रझा अकादमी

केंद्र सरकारने तिहेरी तलाकबाबत काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नूरी यांनी दिली. ...

गणेशोत्सव मंडपाजवळून हळू जाण्यास सांगितल्याने हत्या - Marathi News |  Desperate to go slow on Ganesh Festival | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेशोत्सव मंडपाजवळून हळू जाण्यास सांगितल्याने हत्या

गणेशोत्सव मंडपासमोवरुन मोटारसायकल हळू चालविण्यास सांगणाऱ्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्याची घटना शुक्रवारी धारावीतील हिंदु सोनापूर रोडवर घडली. ...

आॅफलाइन वेतनाचे आदेश असूनही विलंब का? - Marathi News | What is the delay despite the order of the apprenticeship? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅफलाइन वेतनाचे आदेश असूनही विलंब का?

शिक्षण विभागाच्या वेतनासाठीच्या शालार्थ प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने काढण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. ...

पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर! - Marathi News |  The Ganesha arrive 11 days early next year! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर!

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी विघ्नहर्त्याला निरोप देताना करीत असतात. ...

वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून विसर्जन, गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा - Marathi News | Old tradition of Vesavkar, Visarjan from Lord Shiva, Vishavkar of Ganapati Visharjana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून विसर्जन, गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा

 वेसावे कोळीवाड्याची गणेश विसर्जनाची एक आगळी वेगळी परंपरा आहे. येथे शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा जपली जात आहे. ...

डीजे बंदीमुळे विसर्जन सोहळ्यातील मिरवणुकीत बेंजोचे दर वाढले - Marathi News | Benzo's rates increased due to the ban on the ban on the ban on DJ ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजे बंदीमुळे विसर्जन सोहळ्यातील मिरवणुकीत बेंजोचे दर वाढले

डीजेवर पोलिसांनी लादलेली बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर मुंबईतील बहुतेक बेंजो वादकांकडून आकारण्यात येणाऱ्या रकमेत झपाट्याने वाढ करण्यात आली आहे. ...