लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

प्रेम प्रकरणातून तरुणावर खुनी हल्ला   - Marathi News | Attack on young man in a love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम प्रकरणातून तरुणावर खुनी हल्ला  

प्रेम प्रकरणातून एकावर खुनी हल्ला झाल्याची घटना बेलापूर गावात घडली आहे. यामध्ये जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ...

घनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच - Marathi News | Take control of solid waste management Deodhar Committee's Watch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच

राज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ...

सोलापूरला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द; जिल्हाधिकाऱ्यांवर नामुष्की - Marathi News | Artificial rain was canceled in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द; जिल्हाधिकाऱ्यांवर नामुष्की

टायर किंवा लाकडे जाळून त्यामध्ये मीठ टाकून तयार झालेला धूर आकाशात सोडला तर प्रदुषणाला धोका उत्पन्न होईल. ...

विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना - Marathi News | Ban on five pesticides due to toxicity, and plan for two months immediately | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना

कीटकनाशक फवारणीमुळे शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेची दखल घेऊन कृषी आणि जलसंधारण विभागाने पाच घातक किटकनाशकांवर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ...

दंड भरू न शकलेल्या कैद्याची शिक्षेत कपात करून सुटका, सुप्रीम कोर्टाचा न्याय - Marathi News |  The sentence of the non-felony convicted, and the acquittal of the Supreme Court, the Supreme Court's judgment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंड भरू न शकलेल्या कैद्याची शिक्षेत कपात करून सुटका, सुप्रीम कोर्टाचा न्याय

१५ लाख रुपयांचा दंड न भरल्याने भोगावी लागणारी १० वर्षांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कमी करून तीन वर्षे केल्याने ‘मकोका’ कायद्यान्वये जन्मठेप झालेला राज्यातील एक कैदी पुढील तीन महिन्यांत सुटणार आहे. ...

काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार - Marathi News |  Congress Seva Dal workers wills see in Jinns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचा सैनिक आता निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात दिसणार आहे. ...

गोव्याच्या आमदारांना आता वेतनापोटी अतिरिक्त ७७ हजार रुपयांचा लाभ मिळणार - Marathi News |  Goan MLAs now get an extra bonus of Rs 77,000 from salary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या आमदारांना आता वेतनापोटी अतिरिक्त ७७ हजार रुपयांचा लाभ मिळणार

राज्यातील सर्व आमदारांना दर महिन्याला वेतन व भत्ते मिळून सरासरी १ लाख रुपये सरकारकडून मिळत होते. त्यात आता ७७ हजार रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. अर्थ खात्याकडे फाईल पाठविली आहे. ...

‘ड्राइव्ह इन थिएटर’च्या भूखंडाचे बेकायदा हस्तांतरण, जनहित याचिका दाखल - Marathi News |  Illegal transfer of land in 'Drive In Theater', filed in public interest petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ड्राइव्ह इन थिएटर’च्या भूखंडाचे बेकायदा हस्तांतरण, जनहित याचिका दाखल

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ‘ड्राइव्ह इन थिएटर’साठी राज्य सरकारने किरकोळ दरात दिलेला २० एकर भूखंड बेकायदेशीरपणे एका विकासकाला हस्तांतरिक करून, त्याचा व्यवसायिक वापर करण्यात येत असल्याने ...