लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

डीजे बंदीबाबत संभ्रम कायम, साऊंड सिस्टीमवाल्यांना परवानगी नाकारली - Marathi News | Due to the confusion about the DJ ban | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजे बंदीबाबत संभ्रम कायम, साऊंड सिस्टीमवाल्यांना परवानगी नाकारली

विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडून मंडळांना ध्वनिमर्यादा पाळून स्पीकर, मिक्सर लावण्यास परवानगी दिली जात आहे. ...

गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज, अठरा घाटांवर विसर्जनाची सोय - Marathi News |  Municipal corporation ready for Ganesh visarjan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज, अठरा घाटांवर विसर्जनाची सोय

दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

पुणे महानगरपालिका : विसर्जनाची तयारी पूर्ण - Marathi News |  Pune Municipal Corporation: Prepare for immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका : विसर्जनाची तयारी पूर्ण

: पठार, आंबेगाव, जांभुळवाडी तलाव, नºहेगाव येथे गणेश विसर्जन तयारी पूर्ण झाली आहे. ...

पोलीस परवानगीचा घोळ :चुका पोलिसांच्या; मनस्ताप मात्र नागरिकांना - Marathi News | mistakes made by police; Only the citizens of the mind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस परवानगीचा घोळ :चुका पोलिसांच्या; मनस्ताप मात्र नागरिकांना

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे रीतसर आॅनलाईनवर परवानगी मागितली. ...

गणेश मिरवणुकीची तयारी : दीडशे अधिकारी, २२०० पोलीस तैनात - Marathi News | 150 officers, 2200 police deployed for Ganesh visarjan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेश मिरवणुकीची तयारी : दीडशे अधिकारी, २२०० पोलीस तैनात

गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

२० हजारांंच्या कर्जाचे ४ हजार रुपये व्याज, बेकायदा सावकारी व्यवसायप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० हजारांंच्या कर्जाचे ४ हजार रुपये व्याज, बेकायदा सावकारी व्यवसायप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल

२० हजार रुपयांचे दरमहा २० टक्के दराने दरमहा ४ हजार रुपये व्याज वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

सुवर्णपदक विजेत्या रोहित चव्हाणची गावात भव्य मिरवणूक - Marathi News |  Grand procession in gold medalist Rohit Chavan's village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुवर्णपदक विजेत्या रोहित चव्हाणची गावात भव्य मिरवणूक

दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कळंब (ता. इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण याची शुक्रवारी जन्मगावी आल्यानंतर नागरिकांनी जोरदार मिरवणूक काढली. ...

नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार - Marathi News | The safety of the workers will be maintained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार

अकोले येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे ...