लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

बंदला रिक्षा व स्कुलबस संघटनांचा पाठिंबा ; प्रत्यक्ष सहभाग नाही - Marathi News | support of auto and school bus association to bharat band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदला रिक्षा व स्कुलबस संघटनांचा पाठिंबा ; प्रत्यक्ष सहभाग नाही

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल. ...

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, एक बचावला, रामापूर, बहिरम येथील घटना - Marathi News | Two people died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, एक बचावला, रामापूर, बहिरम येथील घटना

दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ...

वाहतुकीची लक्ष्मण रेषा अाेलांडणाऱ्या 3 लाख वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | traffic cop took action on traffic rule violators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीची लक्ष्मण रेषा अाेलांडणाऱ्या 3 लाख वाहनचालकांवर कारवाई

नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून गेल्या अाठ महिन्यात झ्रेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविलेल्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर - Marathi News | top 10 news maharashtra 09 September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर

संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी ...

वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण - Marathi News | two person were beaten for not giving ganeshuthchav donation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण

गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. ...

सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी शासन देणार कर्ज : सुभाष देशमुख - Marathi News | government will provide loans for redevelopment of societies: Subhash Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी शासन देणार कर्ज : सुभाष देशमुख

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभासद झाल्यास त्यांना पुनर्विकासासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली. ...

कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट - Marathi News | training should be given to karyakarta in every political party : girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. त्यावेळी गिरीश बापट बाेलत हाेते. ...

सप्टेंबरमध्ये चाखायला मिळणार ‘हापूस’ गोडी - Marathi News | 'Hapus' will be available in the month of September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सप्टेंबरमध्ये चाखायला मिळणार ‘हापूस’ गोडी

गुलटेकडी येथील मार्केड यार्डमध्ये हंगामपूर्व ‘रत्ना हापूस’ आबा दाखल झाला आहे. ...