लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

गिरीश महाजनांच्या विराेधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची फ्लेक्सबाजी - Marathi News | flex against girish mahajans statement about mutha canal collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश महाजनांच्या विराेधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची फ्लेक्सबाजी

मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे. ...

राज्यात ४० रुग्णांना हवे हृदयाचे दान; देशात दोन वर्षांत फक्त ३०० हृदय प्रत्यारोपण - Marathi News | Only 300 heart transplants in the country in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ४० रुग्णांना हवे हृदयाचे दान; देशात दोन वर्षांत फक्त ३०० हृदय प्रत्यारोपण

अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता शासकीय पातळ्यांपासून स्वयंसेवी संस्थाही प्रयत्नशील आहेत. मात्र, असे असूनही राज्यात आजमितीस ४० रुग्ण हृदयप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

लालबागचा ‘राजा’च्या तिजोरीत वाढ - Marathi News | Lalbauga 'Raja' growth in security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा ‘राजा’च्या तिजोरीत वाढ

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गुरुवारपासून राजा चरणी दान झालेल्या दागिन्यांच्या लिलावास सुरूवात केली आहे. ...

दिवाळीपूर्वी म्हाडाच्या १ हजार १९४ घरांची लॉटरी - Marathi News | 1,114 houses of MHADA Lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीपूर्वी म्हाडाच्या १ हजार १९४ घरांची लॉटरी

दिवाळीपूर्वी म्हाडाकडून १ हजार १९४ घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. ...

जामीनपात्र गुन्ह्यात जामीन नाकारणे म्हणजे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन - उच्च न्यायालय - Marathi News |  The denial of bail in bail bond is a fundamental violation of the rights - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जामीनपात्र गुन्ह्यात जामीन नाकारणे म्हणजे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन - उच्च न्यायालय

जामीनपात्र गुन्ह्यात जामीन नाकारणे म्हणजे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे. तपास अधिकाऱ्यांना त्याची कोठडी मागण्याचा व दंडाधिका-यांना त्याची कोठडी देण्याचा अधिकार नाही. ...

राज्यातले केवळ २२ टक्केच प्राध्यापक संपात सहभागी - Marathi News |  Only 22 percent of the teachers in the state participated in the collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातले केवळ २२ टक्केच प्राध्यापक संपात सहभागी

मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात संघटनांच्या शासनासोबत चर्चांचे गुºहाळ सुरूच असून, अद्याप त्यांना यश आलेले नाही. ...

अरविंद केजरीवाल यांच्यासह सात जणांना दिलासा - Marathi News |  Arvind Kejriwal and seven others were comforted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद केजरीवाल यांच्यासह सात जणांना दिलासा

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांकडून परवानगी न घेताच मानखुर्दमध्ये सभा घेतल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. ...

आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीत होणार बदल, मुंबई विद्यापीठ - Marathi News |  Changes to the screening process will be done by the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीत होणार बदल, मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाकडून आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा अवलंब निकालासाठी करण्यात आला आणि त्यावरून झालेला गोंधळ, निकालाला लागलेला उशीर, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान यामुळे मुंबई विद्यापीठावर बरीच टीका झाली. ...