लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

Automatic Insect Trap : आता किटकांसाठीही लावता येईल सापळा! - Marathi News | Automated Solar Light Streak Trap: Now it can be trapped for insects! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Automatic Insect Trap : आता किटकांसाठीही लावता येईल सापळा!

Automatic Insect Trap: एरंडोल येथे कृषी विभागात कार्यरत असलेले व धुळ्यातील रहिवासी अमोल पाटील यांनी ‘अ‍ॅटोमॅटीक सोलर लाईट स्ट्रीकी ट्रॅप’ तयार केले आहे. या इकोफ्रेंडली यंत्रामुळे बोंडअळी, कीड हे आपोआप सापळ्यात अडकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. ...

बीच शॅक वितरणाची प्रक्रिया वेळेवर पूर्ण होणार – पर्यटन मंत्री आजगांवकरांचे आश्वासन - Marathi News | The process of delivery of beach shack delivery will be completed on time - Tourism Minister AghaGaonkar's assurance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बीच शॅक वितरणाची प्रक्रिया वेळेवर पूर्ण होणार – पर्यटन मंत्री आजगांवकरांचे आश्वासन

गोव्यातील शॅक चालकांना २०८-१९ च्या पर्यटन हंगामासाठीची शॅक वितरण प्रक्रिया वेगाने केली जाणार असल्याचे आश्वासन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोव्यातील मंगलवारी दिले ...

खिचडीतून अनाथाश्रमातील 30 मुलींना विषबाधा - Marathi News | Poisoning to 30 girls from khichadi at orphanage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खिचडीतून अनाथाश्रमातील 30 मुलींना विषबाधा

तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यांच्या प्रकृतीत अाता सुधारणा हाेत अाहे. ...

एसटीच्या अपघातात मुलीचा मृत्यू - Marathi News | Death of daughter in ST accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीच्या अपघातात मुलीचा मृत्यू

भिवंडी-नाशिक मार्गावरील वडपे येथे दुचाकी अपघात होऊन लहान मुलीचा मृत्यू झाला. ...

महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित - Marathi News | Mahametro suspended two engineers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित

मेट्राेच्या खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी निदर्शनास अाणून दिल्याने महामेट्राेकडून दाेन अभियंते निलंबित करण्यात अाले अाहेत. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 सप्टेंबर  - Marathi News | Top 10 news in the state - September 3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 सप्टेंबर 

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. ...

मुंबईतील वर्सोवा येथे समुद्रात चार जण बुडाले, तिघांना वाचवले, एक बेपत्ता - Marathi News | Five people Drown in the sea in Versova, saved four, one missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वर्सोवा येथे समुद्रात चार जण बुडाले, तिघांना वाचवले, एक बेपत्ता

मुंबईतील वर्सोवा येथील समुद्रात चार जण बुडाले असून, त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले आहे. ...

Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी - Marathi News | ... and they also celebrate Dahihandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी

पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...