लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक - Marathi News | purushottam karandak won by pemraj sarda college from ahamadnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक

अहमदनगरने सलग दुसऱ्या वर्षी पुरुषाेत्तम करंडक अापल्याकडे नेला अाहे. यंदा नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पी. सी. अाे. या एकांकिकेने पुरुषाेत्तम करंडक पटकावला. ...

राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत - Marathi News | pune is the best city to live is a false survey; common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत

पुणे शहराला देशातील राहण्यासाठी सर्वाेत्कृष्ट शहराचा दर्जा देणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सर्वसामान्यांनी सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात व्यक्त केले. ...

अवयवदानातून सामाजिक जाणीवेची जनजागृती : गिरीश बापट - Marathi News | social awarness throw organ donaation : girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवयवदानातून सामाजिक जाणीवेची जनजागृती : गिरीश बापट

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने अवयवदानविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गिरीश बापट यांनी अवयवदानाचे महत्त्व विषद केले. ...

या सहा चाकी गाड्या घेतात सर्वांचे लक्ष वेधून - Marathi News | These six wheeler's Car's take the attention of all | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या सहा चाकी गाड्या घेतात सर्वांचे लक्ष वेधून

राज्यातील 99 गावांमध्ये खाणी सुरू होणे अशक्य, पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रे जाहीर - Marathi News | It is impossible to start mines in 99 villages in the state, environmental hazardous areas are declared | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील 99 गावांमध्ये खाणी सुरू होणे अशक्य, पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रे जाहीर

कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. ...

अंघाेळ करणाऱ्या मुलींचे ताे करायचा व्हिडीअाे शुटींग - Marathi News | police arrested one for molesting girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंघाेळ करणाऱ्या मुलींचे ताे करायचा व्हिडीअाे शुटींग

हाॅस्टेलमधील मुलींचे अंघाेळ करतानाचे व्हिडीअाे शुटींग करणाऱ्या तरुणाला मुलींनी रंगेहाथ पकडले. ...

न्यायमूर्ती रंजन गोगोई असतील देशाचे भावी सरन्यायाधीश - Marathi News | Justice Ranjan Gogoi will be the next Chief Justice of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती रंजन गोगोई असतील देशाचे भावी सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे भावी सरन्यायाधीश  म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. ...

पैसे घेऊन दर्शन घडविण्यात मंदिर समिती सदस्याचा हात, पंढरपूर विठ्ठल मंदिरातील रॅकेट उघड - Marathi News | Demand for a demonstration by the temple committee member, the racket in Pandharpur Vitthal temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैसे घेऊन दर्शन घडविण्यात मंदिर समिती सदस्याचा हात, पंढरपूर विठ्ठल मंदिरातील रॅकेट उघड

पैसे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्या दोघांना न्यायालयात उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. ...