आॅनलाइन कंपन्यांविरुद्ध अ. भा. व्यापारी महासंघाने पुकारलेला देशव्यापी बंद यशस्वी झाला. फक्त मुंबई, ठाणे परिसरात किरकोळ व्यापारी बंदपासून दूर राहिले. ...
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेत अखेर केंद्र सरकारने हे बोर्ड बरखास्त केले आहे. देशभरातील एमसीआयच्या सदस्यांना तातडीने त्यांची कार्यालये रिकामी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. ...
आॅनलाइन औषध विक्रीला विरोध करीत आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने देशपातळीवर शुक्रवारी एकदिवसीय संप पुकारला होता. या संपाला औषध विक्रेत्यांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. ...
सूक्ष्म वित्त संस्थांकडून (एनबीएफसी-मायक्रो फायनान्स) दिली जाणारी छोटी कर्जे पाव टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता आहे. या संस्थांनी कर्जदारांकडून वसूल करण्याच्या किमान व्याजदरात रिझर्व्ह बँकेने ०.१० टक्के वाढ केली आहे. ...
भीमा-कोरेगाव दंगलीत आरोप असलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा फरकाने निकाल देऊन हस्तक्षेप करण्यास नकार दिला असला, तरी न्या. धनंजय चंद्रचूड यांनी पोलिसांच्या कारवाईविषयी शंका व्यक्त केली आहे. ...
भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी केवळ दोन दिवसांचा एकच सामना खेळण्याची संधी आहे. ...
भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे. ...