लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत   - Marathi News | Saudi Arabia is preparing to execute the women Political workers for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत  

कठोर शिक्षा देण्यासाठी कुख्यात असलेल्या सौदी अरेबियामध्ये सध्या एका महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याची तयारी सुरू आहे. ...

दादासाहेबांचे पेपरवाचन - Marathi News | newspaper reading of Dadasaheb | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादासाहेबांचे पेपरवाचन

चहाचा घोट घेताना ‘सौं’शी गप्पा मारण्याची दादासाहेबांना हुक्की आली. ...

संतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक  - Marathi News | An angry Hawker's march at the kalyan-Dombivli Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक 

आठवडाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला कारवाई विरोधात संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आक्रमक होत महापालिकेवर धडक दिली. ...

ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा - Marathi News | Gram Panchayat Employees News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा

राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...

एक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या - Marathi News | For the soldiers of a Rakhi border, the students sent to the jawans | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :एक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या

२१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रायव्हेट हायस्कूल प्रशालेतर्फे गेली ५ वर्षे हा उपक्रम राबवला जातो. प्रशालेतील इ.५ ते इ.१०वी च्या तसेच एन्.सी.सी. च्या मुलींनी राखी तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. ...

लेखाधिकारी पदांसाठीचे सर्व 8 हजार उमेदवार नापास  - Marathi News | Not all 8,000 candidates for accountant posts is fail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लेखाधिकारी पदांसाठीचे सर्व 8 हजार उमेदवार नापास 

गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट - Marathi News | Top 10 news in the state - 21st August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट

आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर... ...

अन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले - Marathi News | And they were safely out of death | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले

पाण्यातून पलिकडे जाण्याची ‘हिंमत’ दाखवत त्यांनी गाडी पुढे दामटली. पण हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि त्यांची कार वाहत्या पाण्यासोबत नाल्याच्या पाण्यात पडली. ...