लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

ठाणे कारागृहाजवळच्या बांधकामांना दिलासा - Marathi News | Relief for the construction near Thane Jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे कारागृहाजवळच्या बांधकामांना दिलासा

कारागृहांच्या सुरक्षेकरिता सभोवताली बांधकामांवर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतला आहे. ...

महापालिका शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन, शिक्षण मंडळाचा प्रस्ताव - Marathi News | Hands Sanitizer station in municipal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन, शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

ठाणे महापालिका त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन उभारणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे एक पाऊल आहे. ...

बदलापूर पालिका : दहा कोटींच्या कामांना दिली मंजुरी - Marathi News | Badlapur Municipality: Approval of works of 10 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर पालिका : दहा कोटींच्या कामांना दिली मंजुरी

पहिल्यांदा शहरातील बंद पथदिवे आणि नंतर गणपूर्ती अभावाचे कारण देत दोनवेळा सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र विषयपत्रिकेत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातील १० कोटींच्या कामांचा विषय हा सभा तहकुबीला महत्वाचा मुद्दा ठरला होता. ...

अटलजींनी लावलेल्या रोपट्याचा झाला वृक्ष - Marathi News |  Atalji news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अटलजींनी लावलेल्या रोपट्याचा झाला वृक्ष

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ वर्षापूर्वी आंब्याचे रोपटे लावले होते. ते आता बहरले असून या झाडाला त्यांचे नाव देण्यात आल्याने ते अटलजींच्या पश्चात कायम स्मरणात राहणार आहे. ...

मेट्रोसाठी शिवसेनेचे जनआंदोलन - Marathi News | Shivsena's mass movement for Metro | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोसाठी शिवसेनेचे जनआंदोलन

मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे. ...

बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले - Marathi News | Pratap Sarnaik complains to the commissioner not to stop Balasaheb Kaladanas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले

सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत. ...

केडीएमसीकडून होतेय पाणीबिलाची सरसकट वसुली - Marathi News | Junket Recovery from KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीकडून होतेय पाणीबिलाची सरसकट वसुली

केडीएमसीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला असला तरी महापालिका हद्दीतील एक लाख २० हजार नळजोडणीधारकांपैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिले दिली जात आहेत. ...

वाजपेयींना सरस्वतीचा वरदहस्त, राम कस्तुरे यांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Memories of Vajpayee news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाजपेयींना सरस्वतीचा वरदहस्त, राम कस्तुरे यांनी जागवल्या आठवणी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही निवडक कवितांना सुलेखनाचा साज चढवण्याचे काम शहरातील प्रख्यात सुलेखनकार राम कस्तुरे यांनी केले. ...