लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

चोरलेली बुद्धमूर्ती भारताला परत, ब्रिटनने दिली स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट - Marathi News | Broken statue returned to India, Britain gave a unique gift to the Independence Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चोरलेली बुद्धमूर्ती भारताला परत, ब्रिटनने दिली स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट

सुमारे ६० वर्षांपूर्वी बिहारच्या नालंदातील संग्रहालयातून चोरी गेलेली बुद्धमूर्ती लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भारताला परत केली आहे. ...

सत्तासंघर्ष : आपमधील अंतर्गत धुसफुस टिष्ट्वटरवर - Marathi News | Confrontation: The internal screw snorter in between | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्ष : आपमधील अंतर्गत धुसफुस टिष्ट्वटरवर

आम आदमी पक्षातील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पक्षस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते आशुतोष यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. ...

डीएमकेचा मीच पक्षप्रमुख - एम.के. स्टॅलिन - Marathi News | I am the chief of DMK - M.K. Stalin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीएमकेचा मीच पक्षप्रमुख - एम.के. स्टॅलिन

अण्णा द्रमुकचे अध्यक्ष आणि माझे पिता एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे हंगामी अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पक्षनेत्यांना एक निवेदन पाठवून जाहीर केले. ...

इटलीत उड्डाणपूल कोसळून ३८ जणांचा मृत्यू - Marathi News | 38 people die in the collapse of airliner in Italy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीत उड्डाणपूल कोसळून ३८ जणांचा मृत्यू

इटलीच्या जिनोवा शहरात मंगळवारी आलेल्या वादळामुळे तेथील उड्डाणपुलाचा भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला़ अपघात झाला तेव्हा ३०पेक्षा अधिक वाहने पुलावरून जात होती. ...

वरिष्ठ संघात निवड न होणे निराशाजानक - श्रेयस अय्यर - Marathi News |  Not to be selected in senior team disappointing - Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वरिष्ठ संघात निवड न होणे निराशाजानक - श्रेयस अय्यर

कामगिरीत सातत्य राखल्यानंतरही वरिष्ठ संघात निवड न झाल्यामुळे कधी-कधी माझ्या कामगिरीवर परिणाम होतो, असे भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटले आहे. ...

नीरज चोप्रा, मो. आनस, हिमा, संजीवनी पदकाचे प्रमुख दावेदार - Marathi News | Neeraj Chopra, MO Anas, Hima, Sanjeevani main Contender of Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा, मो. आनस, हिमा, संजीवनी पदकाचे प्रमुख दावेदार

जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अ‍ॅथलिट आपली उत्कृष्ट कामगिरी करतील. या खेळाडूंची तयारी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू होती. ...

इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल - Marathi News | Dadar's market housefool : demand for eco-friendly literature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल

महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. ...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रम - Marathi News |  Various enterprises in Mumbai for the independence day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ...