लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

NHAI Latest News, मराठी बातम्या

Nhai, Latest Marathi News

राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही भारत सरकारची एक स्वायत्त एजन्सी आहे, जी 1988 मध्ये स्थापन झाली. ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची एक नोडल एजन्सी आहे.
Read More
कंत्राटदाराला लाखोंचा दंड, इंजिनिअरची गेली नोकरी! व्हिडीओ व्हायरल होताच NHAI कडून अ‍ॅक्शन - Marathi News | The contractor was fined lakhs, the engineer lost his job! Action from NHAI as soon as the video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंत्राटदाराला लाखोंचा दंड, इंजिनिअरची गेली नोकरी! व्हिडीओ व्हायरल होताच NHAI कडून अ‍ॅक्शन

Nitin Gadkari News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत नितीन गडकरी यांच्या खात्याने इंजिनिअरसह कंत्राटदारावर कारवाई केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लाखोंचा दंड ठोठवला आहे.  ...

आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत - Marathi News | Now toll waived up to 20 km, new rule; Money will not be deducted even at the toll booth, implementing gnss toll system | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यावर टोल नाही तर जेवढे अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचे ... ...

लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश - Marathi News | Big increase in NHAI toll rates as soon as Lok Sabha polls are over; It will be applicable at all toll Plazas in the country from sunday midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश

Toll Rate Hike: एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.  ...

टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड - Marathi News | Toll plaza Employee took money, costing NHAI; Foreign driver complaint, fine of 25000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड

मदुराईवरून शिवकाशीला जात असताना कप्पलूर टोल प्लाझावर त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला. परंतु परतत असताना स्कॅन होईना. ...

FASTag KYC अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, पाहा आता कधीपर्यंत करता येणार Update?  - Marathi News | Extension of time to update FASTag KYC see till when update can be done 31 st march last date nhai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FASTag KYC अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, पाहा आता कधीपर्यंत करता येणार Update? 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ...

सर्वसामान्यांवर 'टोल'धाड! देशातील महामार्गावरील टोलमध्ये ५ ते १० टक्क्यांच्या वाढीची शक्यता - Marathi News | long drives will become costly nhai proposed to hike 5 10 percent toll waiting ministry approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांवर 'टोल'धाड! देशातील महामार्गावरील टोलमध्ये ५ ते १० टक्क्यांच्या वाढीची शक्यता

देशात सध्या मोठ्या प्रमाणात एकापेक्षा एक जबरदस्त महामार्ग आणि द्रूतगती मार्ग बांधले जात आहेत. ...

Pune | खेड-शिवापूरमध्ये NHAI ची अतिक्रमणांवर कारवाई - Marathi News | NHAI action on encroachments in Khed-Shivapur pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | खेड-शिवापूरमध्ये NHAI ची अतिक्रमणांवर कारवाई

या ठिकाणच्या अतिक्रमणावर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कारवाई केली... ...

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण? - Marathi News | Navale Bridge Accident Who is the culprit of Navale Bridge truck accidents pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

पुण्यातील नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही... ...