२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. Read More
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Nia Sharma आज प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. नियाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये काली - एक अग्निपरीक्षा या टीव्ही शोमधून केली होती ज्यामध्ये तिने अनु नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ...
टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) स्वत:च्या अटींवर जगणारी बिनधास्त नटी. अनेकदा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होणारी निया सतत चर्चेत असते. ...