लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निया शर्मा

निया शर्मा

Nia sharma, Latest Marathi News

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
Read More
निया शर्मा नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो - Marathi News | Nia Sharma's top 10 Traditional Looks That Will Make Your Jaw Drop | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निया शर्मा नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पुन्हा तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या नवीन फोटोंनी सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो - Marathi News | TV actress Nia Sharma glamorous photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो

झोपाळ्यावर झुलताना दिसली निया शर्मा, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा फोटो - Marathi News | Nia Sharma sizzling photos in black dress goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झोपाळ्यावर झुलताना दिसली निया शर्मा, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा फोटो

Nia Sharma गोव्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय, बिकिनी लूक पाहून उडाली फॅन्सची झोप - Marathi News | Nia Sharma shared bold photos from Goa vacation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nia Sharma गोव्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय, बिकिनी लूक पाहून उडाली फॅन्सची झोप

काही दिवसांपूर्वीच तिने अभिनेता रवि दुबेसोबत बोल्ड फोटोशूट केलं होतं. आता तिने गोव्याच्या बीचवर पिंक बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. ...

Nia Sharma ने शर्टलेस Ravi Dubey सोबत दिल्या अशा पोज, फोटो पाहून लोक म्हणाले - 'So Hot' - Marathi News | Nia Sharma and Ravi Dubey on beach bold and hot photos goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nia Sharma ने शर्टलेस Ravi Dubey सोबत दिल्या अशा पोज, फोटो पाहून लोक म्हणाले - 'So Hot'

निया शर्माने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच काही तासातच या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ...

PHOTOS:निया शर्माने डर्टी केकनंतर शेअर केले BOLD PICS, म्हणाली- 'फिर से ड्रामा शुरू मत करना' - Marathi News | Nia Sharma Glamorous photoshoot went trending on internet see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS:निया शर्माने डर्टी केकनंतर शेअर केले BOLD PICS, म्हणाली- 'फिर से ड्रामा शुरू मत करना'

निया शर्माची कारमधून चोरी झाली हँडबॅग, अभिनेत्रीने ट्विटरवर मागितली मुंबई पोलिसांकडून मदत - Marathi News | Handbag stolen from nia sharmas car actress seeks help from mumbai police through twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माची कारमधून चोरी झाली हँडबॅग, अभिनेत्रीने ट्विटरवर मागितली मुंबई पोलिसांकडून मदत

निया शर्मा छोट्या पडद्यावरील स्टायलिश आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं निया शर्माला पडलं माहागात, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | Netzines slammed Nia Sharma For vulgar' birthday cake On Her 30th Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं निया शर्माला पडलं माहागात, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रीया

नेहमीप्रमाणे निया शर्माने सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र हेच सेलिब्रेशनचे व्हिडीओ पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. ...