लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

Reasi Terror Attack : दहशतवाद्यांची आता खैर नाही, रियासी हल्ल्याचा तपास NIA टीम करणार!  - Marathi News | Reasi Terror Attack: NIA team will investigate the Reasi Terrorists attack!  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची आता खैर नाही, रियासी हल्ल्याचा तपास NIA टीम करणार! 

Reasi Terror Attack : आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) रियासी दहशतवादी हल्ल्याच्या तपासात उतरली आहे.  ...

भारत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे ‘त्यांचे’ उद्दिष्ट; जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने केले स्पष्ट - Marathi News | PFI has objective of making India an Islamic nation The Delhi High Court made it clear while denying bail to E Abubakar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे ‘त्यांचे’ उद्दिष्ट; जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने केले स्पष्ट

एनआयएने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, दिल्ली आणि राजस्थानात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पीएफआय आणि संलग्न संघटनेच्या अनेकांना अटकही केली होती. ...

महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक - Marathi News | National Investigation Agency action in various states including Maharashtra; Five people arrested in human trafficking case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, १३ मे रोजी एनआयएने हा तपास स्वत:कडे घेत कारवाई सुरू केली आहे. ...

कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत - Marathi News | Koregaon Bhima Case Bail granted to Gautam Navlakha who is under house arrest on charges of having links with Maoists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत

जामीन मंजूर करताना कोर्टाने त्यांच्या सुरक्षेवर खर्च झालेले २० लाख रुपये इतकी रक्कम भरण्याचे आदेशही गौतम नवलखा यांना दिले आहेत. ...

CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी - Marathi News | Delhi LG demand NIA probe against Arvind Kejriwal in alleged funding from banned terrorist organization "Sikhs for Justice" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी

दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी AAP ने खलिस्तानी गटांकडून $16 मिलियन घेतल्याचा आरोप आहे. ...

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटबाबत मोठा खुलासा! कोलकात्यातील हॉटेलमध्ये दहशतवादी लपून बसले, देश सोडण्याच्या तयारीत होते - Marathi News | Big revelation about Rameswaram cafe blast Terrorists holed up in a hotel in Kolkata, preparing to leave the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटबाबत मोठा खुलासा! कोलकात्यातील हॉटेलमध्ये दहशतवादी लपून बसले, देश सोडण्याच्या तयारीत होते

एनआयए टीमने बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाइंड अब्दुल मतीन अहमद ताहा आणि आरोपी मुसावीर हुसेन शाजिबला कोलकाता येथून अटक केली आहे. ...

रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी मोठी कारवाई, NIA ने मास्टरमाईंडसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या - Marathi News | Big action in Rameswaram cafe blast case, NIA arrests two accused along with mastermind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरण: NIA ने मास्टरमाईंडसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Rameswaram Cafe Blast Case: बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे येथे  झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने या स्फोटांप्रकरणी मुख्य आरोपीसह दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. ...

बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी - Marathi News | NIA probes three Chhatrapati Sambhajinagar youths suspected of using cryptocurrency in Bangalore's Rameswaram cafe blast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी

एटीएसकडून चौकशीसाठी समन्स, शहराचे दहशतवाद कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित ...