लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

एनआयएवर विश्वास नाही, सीआयडीमार्फत व्हावा तपास : आनंदराज आंबेडकर - Marathi News | No trust in NIA, CID probe: Anandraj Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनआयएवर विश्वास नाही, सीआयडीमार्फत व्हावा तपास : आनंदराज आंबेडकर

कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे. ...

एल्गार परिषद प्रकरण : पुढील सुनावणी ६ तारखेला, पुणे पोलीस मांडणार बाजू - Marathi News | Elgar Parishad Case: Pune police will argue on next hearing 6 February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एल्गार परिषद प्रकरण : पुढील सुनावणी ६ तारखेला, पुणे पोलीस मांडणार बाजू

एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआए) तपास अधिकाऱ्यांनी  पुण्यातील विशेष न्यायालयातील अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली.  ...

कोरेगाव भीमा आयोगाची फाईल होणार बंद ? - Marathi News | koregaon Bhima Commission file to be close? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाची फाईल होणार बंद ?

'' या '' कारणांमुळे भीमा-कोरेगावचा चौकशी आयोग गुंडाळावा अशी विनंती करणार ...

दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार' - Marathi News | Jammu Kashmir Suspended Dsp Was Suspected To Be On Payroll Of Terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देविंदरने नाविदला प्रवास करण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी लपविण्यासाठी हिजबुलकडून पैसे घेतले ...

एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार ? - Marathi News | Elgar and Maoist relations case to be hearing in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार ?

यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवण्यात यावा.... ...

खऱ्या दंगलखोरांची नावे येण्याच्या भीतीनेच राष्ट्रीय यंत्रणेकडे तपास, गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका - Marathi News | Home Minister Anil Deshmukh criticizes investigation into national agency for fear of names of real rioters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खऱ्या दंगलखोरांची नावे येण्याच्या भीतीनेच राष्ट्रीय यंत्रणेकडे तपास, गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

सीएए आणि एनआरसीबाबत राज्यातील विविध जाती-धर्माच्या, समाजाच्या लोकांनी माझी भेट घेतली. ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण :  एनआयएमार्फत चौकशीचे केंद्र सरकारला अधिकार! - Marathi News | Koregaon Bhima Violence Case: Central Government Has Right To Investigate Through NIA! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण :  एनआयएमार्फत चौकशीचे केंद्र सरकारला अधिकार!

सीबीआय आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. ...

'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत' - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'

केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही. ...