लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

कोर्टात हजर राहण्याची तारीख येताच प्रज्ञा सिंहांच्या पोटात दुखू लागले - Marathi News | MP Pragya Thakur suffers from stomach pain; To be present in NIA court tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टात हजर राहण्याची तारीख येताच प्रज्ञा सिंहांच्या पोटात दुखू लागले

प्रज्ञा ठाकूर यांना आतड्याला संक्रमण झाले असून कंबर दुखी आणि उच्च रक्तदाब झाला आहे. ...

शब्बीर शाह, आसिया अंद्राबी आणि मसरत आलम यांना १० दिवसांची एआयए कोठडी  - Marathi News | Shabbir Shah, Asea Andrabi and Masarat Alam get 10-day NIA custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शब्बीर शाह, आसिया अंद्राबी आणि मसरत आलम यांना १० दिवसांची एआयए कोठडी 

कोर्टाने या तिन्ही नेत्यांना दहा दिवसांसाठी एनआयएकडे सोपवण्यास मुभा दिली.  ...

मालेगाव खटल्याला उपस्थित राहण्याचे प्रज्ञासिंह ठाकूरला आदेश - Marathi News | Order for Pragya Singh Thakur to attend Malegaon trial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव खटल्याला उपस्थित राहण्याचे प्रज्ञासिंह ठाकूरला आदेश

विशेष न्यायालयाने परवानगीसंदर्भातील अर्ज फेटाळला ...

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : एनआयए कोर्टाने प्रज्ञासिंग ठाकूर यांना दिला दणका  - Marathi News | Malegaon bomb blast: NIA court refused Pragya Singh Thakur's application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : एनआयए कोर्टाने प्रज्ञासिंग ठाकूर यांना दिला दणका 

साध्वी वगळता मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील अन्य आरोपी कोर्टात हजर झाले आहेत. ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींना कोर्टाचा दणका  - Marathi News | Court ordered to all accused to present in court during hearing atleast once in a week in Malegaon bomb blast case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींना कोर्टाचा दणका 

या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे. ...

झाकीर नाईकची ईडीकडून ५० कोटींची संपत्ती जप्त; आरोपपत्र दाखल  - Marathi News | Zakir Naik's property seized by ED worth Rs 50 crores; File chargesheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाकीर नाईकची ईडीकडून ५० कोटींची संपत्ती जप्त; आरोपपत्र दाखल 

ईडीने मनी लाँडरिग कायद्यांतर्गत झाकीर नाईकच्या 193.06 कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटवली आहे. ...

साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा, उमेदवारीला आक्षेप घेणारी याचिका एनआयएने फेटाळली - Marathi News | NIA Court Relief To Sadhvi Pragya As Candidature Petition Negated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा, उमेदवारीला आक्षेप घेणारी याचिका एनआयएने फेटाळली

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ...

प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच एनआयए न्यायालयात याचिका; साध्वी प्रज्ञासिंहचे उत्तर - Marathi News | Malegaon victim submited plea in NIA court for publicity; Answer of Sadhvi Pragya Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच एनआयए न्यायालयात याचिका; साध्वी प्रज्ञासिंहचे उत्तर

उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेताना प्रज्ञासिंहनी आपणास स्तनाचा कर्करोग असून, आधाराशिवाय आपल्याला उभेही राहता येत नाही, असे म्हटले होते. ...