पावसाचा जोर ओसरल्याने छाटणी सुरू झाली. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर द्राक्ष छाटणीस येथे अधिक वेग येईल. नाशिकमधून द्राक्षाचा पहिला कंटेनर रशियासाठी जाणार आहे. (Grapes Farming) ...
निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवारी (दि.५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमध्यमेश्वर शिवारात इकडे ... ...
गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...
निफाड : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञानप्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मरा ...
लासलगाव : येथील पिंपळगावनजीक परिसरातील इंदिरा नगरमधील बारदाना गोदामास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. ...
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत शहरात ठिकठिकाणी अभिवादन करत ह्यकोरोना योद्ध्यांह्णचा सत्कार करण्यात आला. निफाड फाटा येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मरीमाता मंदिराजवळदेखील सम ...