सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या ...
निफाड : सोमवारी दिवसभर असलेल्या वादळी वाऱ्यामुळे निफाड शहरात व शिवारात लघुदाब वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीनंतर सायंकाळी ७ च्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने मंगळवारी पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या कमी झाली आहे. मागील काही आठवड्यापासुन दररोज ३०० च्या आसपास येणारी कोरोना रुग्ण संख्या आज दिवसभरात १८५ होती. ...
निफाड : शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा , कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर् ...
निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करून वाचनालयाच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
पिंपळगाव बसवंत : दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्रधारीकरण विभागा मार्फत १ एप्रिल पासून दरवाढ केली जाते, मात्र यावेळी स्थानिकांनाही टोल भरावा लागणार असल्याने पुन्हा एकदा टोल नाका दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. कामे अपूर्ण असतांना कोणत्या आधारावर पीएनजी टो ...