लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निफाड

निफाड

Nifad, Latest Marathi News

पिंपळगावी बहुजन परिषदची जिल्हा बैठक - Marathi News | District meeting of Pimpalgaon Bahujan Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी बहुजन परिषदची जिल्हा बैठक

पिंपळगाव बसवंत : संघटना बांधणीसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा सुरू करावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, मातंग समाजाची ( अ,ब,क,ड ) वर्गवारी करून जातीचे आरक्षण द्यावे, मातंग समाजावर महाराष्टÑात अन्याय अत्याचार घड ...

दीर्घ कालावधी नंतर चांदोरी चंदेरी दुनियेत - Marathi News | After a long time in the world of Chandori Chanderi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीर्घ कालावधी नंतर चांदोरी चंदेरी दुनियेत

चांदोरी : कोरोनामुळे शासकीय लॉक डाऊन सुरू झाले. मुंबई पुणे सातारा भागासह सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले. त्या वेळी नाशिकसह परिसरात रु ग्णांचे प्रमाण कमी असल्याने परिसरात चिॠीकरण करण्याची मागणी झाली. नाशिक येथील एकदंत लाईन प्रोड्यु ...

कादवा पुलावरून टेम्पो नदीत कोसळला - Marathi News | The mud fell into the Tempo River from the bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा पुलावरून टेम्पो नदीत कोसळला

निफाड : येथील कादवा पुलावरून गुरुवारी रात्री सात वाजेच्यादरम्यान जाणारा आयशर टेम्पो कादवा नदी पडून दोघे जण जखमी झाले. पात्रात पडल्याने या गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

कादवा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प उभारणार - Marathi News | The mud distillery will set up an ethanol project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प उभारणार

दिंडोरी : देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टी ...

चांदोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती - Marathi News | Birthday of Karmaveer Bhaurao Patil at Chandori Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

चांदोरी : येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. ...

पिंपळगाव उपजिल्हा रु ग्णालयाच्या कामाची पाहणी - Marathi News | Inspection of Pimpalgaon Sub-District Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव उपजिल्हा रु ग्णालयाच्या कामाची पाहणी

पिंपळगाव बसवंत : येथील उपजिल्हा रु ग्णालयाचा पाहणी दौरा करत उभारणीच्या श्रेयवादाची लढाईच्या मुद्यावर माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागली. त्यात रु ग्णालयाचे काम अपूर्ण असूनही विध्यमान आमदार बनकर यांनी श्रय लाटण्याच ...

’त्या’ ग्रामपंचायत कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी - Marathi News | Demand for award of gallantry award to 'that' Gram Panchayat employee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :’त्या’ ग्रामपंचायत कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

पिंपळगाव बसवंत : गणेश विसर्जनप्रसंगी पिंपळगाव येथील कादवा नदीत दोन ग्रामपंचायत कर्मचारी पडले असता त्यांना वाचवून स्वत:चा जीव गमावलेल्या रवींद्र मोरे या कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांनी ...

पिंपळगाव पोलिसांच्या बॅरिकेटस्चा विक्रेत्यांना आधार - Marathi News | Pimpalgaon police barricades support vendors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव पोलिसांच्या बॅरिकेटस्चा विक्रेत्यांना आधार

पिंपळगाव बसवंत : गुन्हेगारी, अवैध धंदे, वाढती गुंडगिरी आशा कोणत्यानाकोणत्या कारणासाठी चर्चेत असलेल्या पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या चर्चेत नवीनच भर ... ...