लासलगाव : कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि.१) होणाऱ्या श्रीगणपती विसर्जनसाठी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडुन प्रत्येक प्रभागात अशा सहा ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे,अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदण ...
लासलगाव : लासलगाव येथील बस आगाराच्या वतीने लासलगाव ते नाशिक येवला चांदवड, मनमाड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने बस सेवा सुरू करण्यात आली असुन बावीस प्रवासी मर्यादा तसेच मास्कसह फिजिकल डिस्टींन्सच वापर करून बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन लासलगाव बस ...
पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवर असलेला भाजीपाला व्यवसायिकांमुळे परिसरात वाहतुकीस अडचण होऊन वाद होत आहे, त्यामुळे या व्यवसायिकांना मोकळ्या जागेत अथवा आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला विक्र ी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वणी चौफुलीवरील शिव वाहतूक सेनेने ...
निफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
लासलगाव : श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त लासलगाव शहर नाभिक समाजाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी (दि.१६) आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत ठराविक मान्यवरांच्या उपस्थि ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर माणूस म्हणून पडणारा ताण लक्षात घेता पिंपळगावकरांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवित यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अप्पर पो ...
निफाड : शाळांना प्रचलित पद्धतीने टप्प्यावर अनुदान म्हणजे १०० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबईला पायी जाणारे नवयुग क्र ांती संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे व त्यांचे सहकारी शिक्षक वसंत पानसरे, अमोल निकम, अनिस कुरेशी, कमलेश राजपूत, रवी ...