पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातील भाऊ नगरसह अग्निशमन विभागाच्या कार्यालयात उत्साहात साजरी झाली. मान्यवरांच्या उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. ...
नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन कर ...
लासलगाव : येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलिस उपनिरीक्षक आर एस सोनवणे, संतोष ब्रह्मेच्या यांच्या हस्ते प्रतिमेस ...
निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
चांदोरी : निफाड तालुक्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातीचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
चांदोरी : येथे दरवर्षी बोहडा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना पाशर््वभूमीवर या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय उत्सव पंचकमिटी व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. ...
काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात ...