लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी, मराठी बातम्या

Nigdi, Latest Marathi News

जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्‍यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड - Marathi News | After being released on bail flowers were scattered fireworks were set off Nigdi police made a fuss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्‍यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड

पोलिसांनी खून प्रकरणातील संशयिताचे स्‍वागत करणार्‍यांची धिंड काढल्‍याने नागरिकांमधून समाधान व्‍यक्‍त होत आहे ...

गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना - Marathi News | 15 year old boy dies after two wheeler flies over traffic jam Incidents in Nigdi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना

मुलाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...

अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार - Marathi News | What to do with Abdul Sattar, head down, feet up; Activists chanted, seventy gone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार

मंडळाचा एक सदस्य बोलत असताना सत्तार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली ...

पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval Incidents of falling trees damage to vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून झाडपडी, वाहनांचे नुकसान याबरोबरच एका ठिकाणी आगीची घटना घडली ...

निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले - Marathi News | Burglary just behind Nigdi Police Station The police found out too late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले

चोरट्याने घरातील कपाटामधील ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एक टॅब चोरून नेला ...

निगडीत भरधाव चारचाकी बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकली, वाहन आगीत खाक - Marathi News | The involved speeding four-wheeler crashed into the guard wall of the bungalow, the vehicle burst into flames | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत भरधाव चारचाकी बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकली, वाहन आगीत खाक

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्राधिकरण उपकेंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता... ...

Pimpri Chinchwad Fire: त्रिवेणीनगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग - Marathi News | A massive fire broke out at a mandap material godown in Triveninagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्रिवेणीनगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग

गोदामतील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले... ...

पोलिस ठाण्यात दोन्ही गटांचा वाद, पोलिसाला धक्काबुक्की; पाच जणांना अटक - Marathi News | Argument between the two groups in the police station, the police were pushed; Five people were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस ठाण्यात दोन्ही गटांचा वाद, पोलिसाला धक्काबुक्की; पाच जणांना अटक

फिर्यादी फिरोज यांचा भाऊ इमरान खान आणि मित्र राजू शेख यांच्यासोबत संशयितांचे भांडण झाले होते... ...