काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले सोलापुरात त्याहून मोठा पेच...! माघार घेतली तरी पवारांच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज कायम राहिला इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले
Nightlife, Latest Marathi News
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य यांनी पुण्यातील नाईट लाईफच्या ...
चांदोरी : म्हाळसाकोरे येथील राजवाडा परिसरातील रोहित्र बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून निम्म्याहून अधिक गावाचा वीजपुरवठा खंडित झाला झाल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे. ...
प्रस्ताव आल्यास पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्याचा विचार करु असे आदित्य ठाकरे म्हणाले हाेते. याबाबत तरुणाईने मते व्यक्त केली. ...
जगभरात अनेक ठिकाणी ही संकल्पना लागू आहे. पण सर्व लोक पंचतारांकित हॉटेल्समध्ये जेवण करण्यासाठी जात नाही ...
नाइटलाइफवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...
मुंबईतील रात्रजीवन हा आता सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. त्यावरून काही वादही होत आहेत. ...
नाइटलाइफचा निर्णय मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून संभाव्य जागांची यादी तयार केली जात आहे. ...
मुंबई हे कायम अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेले शहर. ते २४ तास सुरू राहिल्यास सुरक्षेवरील ताण अधिकच वाढेल. त्यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर कोणती व्यवस्था केली जाते त्याचा अभ्यास यानिमित्ताने करण्याची गरज आहे. ...