मॉडेलिंगच्या दिवसांत अभिनेत्री दीपिका पादुकोण निहार पांड्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हाच निहार पांड्या लवकरचं बॉलिवूड डेब्यू करतोय. कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात निहार दिसणार आहे. निहार लवकरच गायिका नीति मोहनसोबत लग्न करणार अशीही चर्चा आहे. Read More
14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंडाईन डेच्या दिवशीच लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे. आणि 15 फेब्रुवारीला हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस येथे पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडणार आहे. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न हे बी-टाऊनमधील सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नाला दोन महिने उलटून गेली तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे दीपवीर चर्चेत असतात. ...
नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ...