शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश लंके

Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : खासदार नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून हायकोर्टात आव्हान, याचिका दाखल

महाराष्ट्र : लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

अहिल्यानगर : कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित

महाराष्ट्र : विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा

महाराष्ट्र : काही शहाणपणाचे...; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद

राष्ट्रीय : लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले...

मुंबई : नगरमधून १२ आमदार निवडून आणणार! नीलेश लंके यांनी घेतली ठाकरे यांची भेट

महाराष्ट्र : पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...

जालना : निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

अहिल्यानगर : 'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण