Nilesh lanke, Latest Marathi News Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. Read More
Nilesh Lanke: लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे. ...
निलेश लंके यांनी निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. ...
निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. ...
घुमटवाडी येथील मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सकाळी लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. ...
Sujay Vikhe Loksabha Update: राहुल शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल, शिंदेंनी माणसे बोलवून तिघांना मारहाण केल्याचा आरोप. ...
अजित पवारांनी केलेल्या आक्रमक शाब्दिक हल्ल्याला निलेश लंके नेमकं कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता होती. ...
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसं वक्तव्य केलं आहे. ...