लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निपाह व्हायरस

निपाह व्हायरस, मराठी बातम्या

Nipah virus, Latest Marathi News

Nipah Virus : काळजी घ्या! केरळमध्ये निपाह व्हायरस पॉझिटिव्ह आढळलेल्या मुलाचा मृत्यू; ६ जण होते संपर्कात - Marathi News | Boy found Nipah virus positive dies in Kerala 6 people were in contact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! केरळमध्ये निपाह व्हायरस पॉझिटिव्ह आढळलेल्या मुलाचा मृत्यू ; ६ जण होते संपर्कात

Nipah Virus : केरळमध्ये निपाह व्हायरस पॉझिटिव्ह आढळलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलाच्या संपर्कात त्याचे सहा मित्र आले आहेत. ...

Nipah Virus : "निपाहचा धोका अद्याप टळलेला नाही, येऊ शकते दुसरी लाट"; मुख्यमंत्री विजयन म्हणतात... - Marathi News | Nipah Virus Threat not over yet in kerala second wave may come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निपाहचा धोका अद्याप टळलेला नाही, येऊ शकते दुसरी लाट"; मुख्यमंत्री विजयन म्हणतात...

Nipah Virus : "कोझिकोड जिल्ह्यातून निपाह प्रकरणे का नोंदवली जात आहेत याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) देखील स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही." ...

निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका ! - Marathi News | Although the Nipah virus 'disturbance' has been averted, don't be careless! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो ...

धोकादायक ‘निपाह’चा अलर्ट! केरळमध्ये शाळा-महाविद्यालये २४ सप्टेंबरपर्यंत बंद - Marathi News | Dangerous 'Nipah' alert! Schools-colleges closed till September 24 in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोकादायक ‘निपाह’चा अलर्ट! केरळमध्ये शाळा-महाविद्यालये २४ सप्टेंबरपर्यंत बंद

केरळमध्ये सहावा रुग्ण आढळला, कोझिकोड जिल्ह्याच्या बाहेर बाधितांच्या संपर्कात आलेले २९ लोक आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मलप्पूरममध्ये २२, वायनाड जिल्ह्यात एक व कन्नूर-त्रिशूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन बाधित आढळून आले. ...

निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट! - Marathi News | nipah virus icmr warn mortality rate higher than coronavirus kozhikode all school closed till 24th septemeber | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट!

केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका? - Marathi News | Nipah virus cases rise; Concern from Kerala to Karnataka, how much risk? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका?

या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...

केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार! - Marathi News | kerala nipah virus school remain shut in kozhikode district for 2 days after bangladesh variant spreading widely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार!

निपाह व्हायरसने पहिल्यांदा बाधित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...

केरळमध्ये पुन्हा निपाहचा धोका! कोझिकोडमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | kerala nipah virus niv alert sounded after two unnatural deaths in kozhikode district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पुन्हा निपाहचा धोका! कोझिकोडमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ...