Punjab National Bank Scam : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला व्यावसायिक नीरव मोदी याचे दिवस फिरले आहेत. कधीकाळी अब्जावधीची दौलत आणि भारतातील श्रीमंतांपैकी एक असलेल्या नीरव मोदीच्या खात्यात केवळ २३६ रुपये उरले ...