लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी

Nirav modi, Latest Marathi News

Punjab National Bank Scam: नीरव मोदीला भारतात यावेच लागणार; ब्रिटनच्या कोर्टात हरला खटला - Marathi News | Nirav Modi will have to come to India; The lawsuit was settled out of court in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Punjab National Bank Scam: नीरव मोदीला भारतात यावेच लागणार; ब्रिटनच्या कोर्टात हरला खटला

आरोपात तथ्य असल्यामुळेच नीरव मोदीला भारतातील न्यायालयात उभे राहावेच लागेल, असे ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे ...

PNB Scam: "तुझ्यासाठी मुंबईचा तुरुंगच योग्य", लंडनमधील कोर्टाने दिले नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश - Marathi News | PNB Scam: UK extradition judge orders Nirav Modi to be extradited to India to stand trial | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PNB Scam: "तुझ्यासाठी मुंबईचा तुरुंगच योग्य", लंडनमधील कोर्टाने दिले नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश

पीएमसी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...

नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त; बहिणीचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज - Marathi News | nirav modi sister and her husband ready to testify against him in cases filed by ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त; बहिणीचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज

नीरव मोदीविरोधात ईडीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचे पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने दोघांचा अर्ज मंजूर केला आहे. ...

नीरव माेदीच्या भावाकडून कोट्यवधींची फसवणूक, अमेरिकेत चालणार खटला - Marathi News | Fraud of crores by Nirav Modi's brother, trial in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव माेदीच्या भावाकडून कोट्यवधींची फसवणूक, अमेरिकेत चालणार खटला

Nehal Modi : न्यूयाॅर्क येथील सर्वाेच्च न्यायालयात नेहालविरुद्ध खटला चालविण्यात येणार आहे. नेहालने मार्च ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत ‘एलएलडी डायमंड्स’ या कंपनीची फसवणूक करून कर्जावर हिरे खरेदी केले. ...

...म्हणून नीरव मोदीचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने केले स्पष्ट   - Marathi News | ... Therefore, the CBI official clarified that Nirav Modi's bail application was repeatedly rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून नीरव मोदीचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने केले स्पष्ट  

Nirav Modi : सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय, राजकीय नेत्यांच्या निर्देशानुसार तपास संस्था कार्यरत आहेत, असा दावा त्यांनी केला होती. ...

नीरव मोदी यांना भारतात न्याय मिळणार नाही: काटजू - Marathi News | Nirav Modi will not get justice in India: Katju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदी यांना भारतात न्याय मिळणार नाही: काटजू

नीरव मोदी प्रकरणात सुनावणीदरम्यान झालेल्या 130 मिनिटांच्या युक्तिवादात काटजू यांनी आरोप केला आहे की, भारतातील न्यायालयीन व्यवस्था कोलमडली आहे. ...

नीरव मोदीच्या पत्नी अमीविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट - Marathi News | Interpol arrest warrant against Nirav Modi's wife Ami | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरव मोदीच्या पत्नी अमीविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट

२०१८ मध्ये दोन अब्ज डॉलरहून अधिकचा पीएनबी घोटाळा उजेडात आल्यानंतर अमी मोदी यांनी देश सोडला होता, असे सांगण्यात येते. ...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट - Marathi News | Money laundering case: Interpol issues global arrest warrant against Nirav Modi's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे. ...