लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्भया गॅंगरेप

निर्भया गॅंगरेप

Nirbhaya gang-rape, Latest Marathi News

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली  - Marathi News | Nirbhaya Case : The death sentence of convicts again avoided till further orders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली 

Nirbhaya Case : दिल्ली जेल नियमांनुसार फाशी एकत्रच दिली जाते.  ...

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली - Marathi News | Supreme Court dismisses convict Pawan Gupta's petition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळल्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पवनने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ...

Nirbhaya Case : दोषींच्या फाशीच्या स्थगिती याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार? - Marathi News | Nirbhaya Case: Will the court order today on the stay plea of convicts? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : दोषींच्या फाशीच्या स्थगिती याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार?

त्यामुळे उद्या दोषींना फासावर लटकवणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ...

Nirbhaya Case: 'त्या' एकाला सोडून बाकीच्यांना उद्या फाशी देता येईल; तिहार जेल 'तय्यार' - Marathi News | Nirbhaya Case: Except 'one', the remaining convicts can be hanged tomorrow; Tihar jail is 'Ready' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case: 'त्या' एकाला सोडून बाकीच्यांना उद्या फाशी देता येईल; तिहार जेल 'तय्यार'

Nirbhaya Case : या अर्जाला तिहार तुरुंग प्रशासनाने आज शुक्रवारी दिल्ली कोर्टात आव्हान दाखल केले. ...

Nirbhaya Case : आता विनयने केला दयेचा अर्ज; पुन्हा फाशीच्या शिक्षेची तारीख लांबणीवर जाणार? - Marathi News | Nirbhaya Case : Now Vinay has applied for mercy; Will the death sentence date be extend again? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : आता विनयने केला दयेचा अर्ज; पुन्हा फाशीच्या शिक्षेची तारीख लांबणीवर जाणार?

याआधी विनयची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...

Nirbhaya Case : मुकेशची फाशी निश्चित, सर्व कायदेशीर पर्याय संपले - Marathi News | Nirbhaya Case : convict mukesh all legal option ends way to execution clear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : मुकेशची फाशी निश्चित, सर्व कायदेशीर पर्याय संपले

राष्ट्रपतींनी दिलेल्या निर्णयात दखल घेण्याची गरज वाटत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. ...

Nirbhaya Case : तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ झाला; वकिलांचा खळबळजनक दावा - Marathi News | Nirbhaya Case: Mukesh's Advocate claimed he had sexual assaulted in Tihar jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ झाला; वकिलांचा खळबळजनक दावा

Nirbhaya Case : सर्वोच्च न्यायालयाने दोषीच्या अपिलावर सर्वोच्च सुनावणी घेण्यास काल सहमती दर्शवली ...

Nirbhaya Case: दोषीकडून चालढकल; याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार - Marathi News | Nirbhaya Cae: Supreme Court agrees to take urgent hearing on challenging mercy plea rejection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case: दोषीकडून चालढकल; याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमार सिंह याने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.  ...